News & View

ताज्या घडामोडी

  • दप्तर दिरंगाई मुळे नोकर भरती रखडली !

    दप्तर दिरंगाई मुळे नोकर भरती रखडली !

    बीड- एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 75 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची घोषणा करत असताना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे नोकर भरतीबाबत सुधारित आकृतिबंध तयार नसल्याने भरती रखडल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये दप्तर दिरंगाई केल्याने त्याचा फटका नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या बेरोजगार तरुणांना सहन करावा लागत आहे. राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष आज सावधागीरी बाळगण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.कारण आज आपण अधिक हळवे आणि संवेदनशील बनाल. साध्या घटनांनी मनाता ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी लागून राहील. विद्यार्जनासाठी दिवस मध्यम फलदायी राहील. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस अनुकूल नाही. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही याकडे लक्ष द्या. स्त्रिया व पाणी यापासून दूर…

  • रिपाईचा सरकारला ईशारा !

    रिपाईचा सरकारला ईशारा !

    बीड- राज्यभर सरकारकडून सुरु असलेली गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने थांबवली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला.पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सरकारच्या धोरणावर टीका…

  • जयभवानी च्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित !

    जयभवानी च्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित !

    गेवराई – जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन अमरसिंह पंडित आणि व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सभासदांनी टकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी नव्या जोमाने आणि तयारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत साखरेच्या उत्पादना बरोबर इथेनॉल सारख्या उपपदार्थाचे…

  • दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला अटक !

    दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला अटक !

    बीड- अदखलपात्र गुन्हा तातडीने निकाली काढण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना वडवणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यास पथकाने रंगेहाथ पकडले. शेजाऱ्यासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून वडवणी पोलिसात काही दिवसांपूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वारंवार पोलिसांकडून त्रास दिला जात होता.तसेच पैशाची देखील मागणी केली जात होती. तब्बल पन्नास हजार रुपये या प्रकरणी नाव काढण्यासाठी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – तूमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका.तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी…