News & View

ताज्या घडामोडी

  • जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहा तास मॅरेथॉन बैठक !

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहा तास मॅरेथॉन बैठक !

    बीड – जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनसह विविध मॅरेथॉन बैठकांचे जवळपास सलग 6 तासांचे सत्र पार पडले.याद्वारे पर्यटन, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास,खनिज,शिक्षण आणि गृह विभागाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या 6 तासांच्या बैठकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेऊन, उद्दिष्ट…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. तुमची संवाद…

  • ट्रक बस अपघातात बारा ठार !

    ट्रक बस अपघातात बारा ठार !

    वैजापूर-समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. आज टीव्ही किंवा मोबाइलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की, तुम्ही गरजेच्या कामांना…

  • भारताने पाकड्याना धूळ चारली !

    भारताने पाकड्याना धूळ चारली !

    अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्‍या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्‍यासह अष्‍टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक…

  • भुजबळ, सदावर्ते,फडणवीसांना जरांगे पाटलांचा इशारा !

    भुजबळ, सदावर्ते,फडणवीसांना जरांगे पाटलांचा इशारा !

    अंतरवली सराटी- मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ, ऍड गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी या ठिकाणी आयोजित लाखोंच्या सभेत जरांगे पाटील कडाडले.22 ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. आज अंतरवाली सराटीत मराठा…