Category: बीड
-

अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !
बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे…
-

अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !
बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे…
-

स्फोटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
बीड- शहरातील सर्कस ग्राउंड भागात राहणारे विकास डावकर यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडला.स्फोट नेमका कशाचा झाला हे समजू शकलेले नाही,मात्र यामध्ये डावकर यांच्या मुलाची बेडरूम जळून खाक झाली. बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांचा प्रसाद हा 18 वर्षाचा तरुण मुलगा.शिक्षण घेणाऱ्या…
-

27 ऑगस्ट ला होणार अजित दादांची बीडला उत्तर सभा !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी बीडमध्ये जंगी सभा घेतली.त्यामध्ये पवारांसह सर्वच नेत्यांनी फुटीर लोकांवर टीकास्त्र सोडलं.आता पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची येत्या 27 ऑगस्ट रोजी बीडला उत्तर सभा होत आहे.छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे ही सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमधील सभा जोरदार…
-

तुम्ही माझं काय बघितलं- पवारांनी डागली अमरसिंह पंडितांवर तोफ!
बीड- बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत शरद पवार हे ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्यावर बरसतील अस वाटत होतं पण पवारांनी टार्गेट केलं माजी आ अमरसिंह पंडित यांना.’तुम्ही माझं वय काढता,पण तुम्ही माझं अस काय काय बघितलं’अस म्हणत शेलक्या शब्दात पवारांनी पंडित यांच्यावर निशाणा साधला.पवारांच्या या हल्याने पंडितामध्ये खळबळ उडाली असणार यात शंका नाही.…
-

पवारांनी काढली काकूंची आठवण अन केले आ संदिप क्षीरसागर यांचे कौतुक !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत माजी खा स्व केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण काढत नातू आ संदिप क्षीरसागर यांचे तोंडभरून कौतुक केले. निष्ठा काय असते हे संदिप ने दाखवून दिले अस म्हणत पवारांनी आ क्षीरसागर यांची पाठ थोपटली . बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे…
-

माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !
गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर…
-

संदिप क्षीरसागर ओबीसी नेते – शरद पवारांकडून कौतुक !
बीड जिल्ह्याने कायमच अडचणीच्या काळात मला साथ दिलेली आहे ज्यावेळी मी एस काँग्रेस स्थापन केली त्यावेळी देखील बीड जिल्हा माझ्या पाठीशी होता आजही जिल्हा माझ्या पाठीशी आहे असा दावा करत आमदार संदीप क्षीरसागर हे देखील ओबीसी नेते आहेत . ते आपल्या सोबत आहेत सभेची जोरदार तयारी सुरू असून सभा यशस्वी होईल याबद्दल आपल्या मनात शंका…
-

वादग्रस्त भरती रद्द ! आरोग्यमंत्री सावंत यांचा निर्णय !!
बीड- ज्या भरती प्रक्रियेवरून बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन झाले ती भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगित केली आहे.त्यामुळे पैसे देणाऱ्यांनी आता पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं…
-

पाचशे पेक्षा अधिक ग्रामसेवक,40 अधिकारी दोषी !
बीड- मनरेगा अर्थात एम आर इ जी एस मध्ये बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात जिल्ह्यातील सहाशे च्या आसपास ग्रामसेवकांची चौकशी सुरू आहे.(MREGS)36 अधिकारी दोषी आढळून आले असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे.बीड,अंबाजोगाई, केज,परळी पंचायत समिती अंतर्गत 2011 ते 2019 या काळात कोट्यावधी रुपयांची बोगस कामे केल्या प्रकरणी औरंगाबाद उच्च…



