News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • बाईच्या नादापायी अधिकाऱ्याने कपडे फाटेपर्यंत खाल्ला मार!

    बाईच्या नादापायी अधिकाऱ्याने कपडे फाटेपर्यंत खाल्ला मार!

    बीड -कोरोना काळात ज्या अधिकाऱ्याच्या गाडीत दारू आणि लाखो रुपये सापडले, गुन्हा दाखल होऊन निलंबन झाले, ज्याच्यामुळे बीड जिल्ह्याचे आरोग्य बिघडले त्या अधिकाऱ्याचा नाद काही कमी झालाच नाही. बाईच्या नादापायी बुलढाण्यात या अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मार खावा लागला. वीस पंचवीस लाखाची तोडीपाणी करून प्रकरण मिटवावे लागले. मात्र या प्रकरणाची चांगलीच चर्चा बुलढाणा आणि बीड जिल्ह्यात…

  • मराठ्यांचा मोठा विजय!हैद्राबाद गॅझेट लागू होणार!

    मराठ्यांचा मोठा विजय!हैद्राबाद गॅझेट लागू होणार!

    मुंबई -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाला मोठे यश आले आहे. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासोबत गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला आहे. तसेच इतरही काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सगेसोयरे आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली जावी. तसेच हैदराबाद, सातारा संस्थांनच्या गॅझेटची अंमबलजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील…

  • सिंदफणा नदीवर बॅरेज, आष्टीला दिवाणी न्यायालय!

    सिंदफणा नदीवर बॅरेज, आष्टीला दिवाणी न्यायालय!

    मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ९ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीमध्ये जलसंपदा, कामगार, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा फायदा पुण्यासह नागपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्याला होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले? १) बीड जिल्ह्यातील…

  • बोगस मास्तरांची दसरा, दिवाळी जेलमध्ये जाणार!

    बोगस मास्तरांची दसरा, दिवाळी जेलमध्ये जाणार!

    नागपूर -नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात अडकलेल्या ६८० बोगस शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे संकेत एसआयटीकडून मिळाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ५ महिन्यांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहेत. उपसंचालक उल्हास नरड…

  • रुजू रिपोर्ट गहाळ झाल्याने शिक्षक हैराण!

    रुजू रिपोर्ट गहाळ झाल्याने शिक्षक हैराण!

    बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमण्यात आलेल्या एस आयटी ने 2012 ते 2025 या काळात नियुक्ती दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कागदपत्रे 30 ऑगस्ट पर्यंत अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हजारो शिक्षकांचे रुजू रिपोर्ट शाळेत सापडत नसल्याने हे शिक्षक हैराण झाले आहेत. त्या काळातील मुख्याध्यापक यांना शोधून त्यांच्या जुन्या तारखेत सह्या घेण्याचे उद्योग…

  • कागदपत्र अपुरी असल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार!

    कागदपत्र अपुरी असल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार!

    बीड -शालार्थ आयडी घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच शिक्षकांना 30 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये काही कागदपत्र अपुरी किंवा चुकीची अपलोड झाल्यास थेट शिक्षक ते उपसंचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे बोगस शिक्षकात खळबळ उडाली आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर शालार्थ…

  • वाल्मिकच्या अर्जावर 30 तारखेला सुनावणी!

    वाल्मिकच्या अर्जावर 30 तारखेला सुनावणी!

    बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या न्यायालयात सुनावणी झाली. येत्या 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी दोष निश्चिती होईल अशी माहिती जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी दिली. वाल्मिक कराडच्या वतीनं जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी येत्या 30 तारखेला आहे.या सुनावणीदरम्यान आरोपीच्या…

  • बोगस शिक्षक भरती,फरार निलेश वाघमारेला अटक!

    बोगस शिक्षक भरती,फरार निलेश वाघमारेला अटक!

    बीड -नागपूर बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चार महिन्यापासून फरार असलेल्या वेतन अधीक्षक निलेश वाघमारेला अखेर अटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वाघमारे हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत…

  • दादांच्या बीड जिल्ह्यात बांधकाम विभागाने केला कोट्यावधीचा घोटाळा!

    दादांच्या बीड जिल्ह्यात बांधकाम विभागाने केला कोट्यावधीचा घोटाळा!

    बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः बोगस कामांचा धुमाकूळ घातला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली रक दोन नव्हे तर दहा ते पंधरा कोटी रुपये उडवण्यात आले आहेत. या माध्यमातून अधिकाऱ्यांनी स्वतःचे अन गुत्तेदारांचे उखळ पांढरे केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी राज असल्याप्रमाणे कारभार…

  • चौकशी लागलेल्या शिक्षकांची झाली गुप्त बैठक!

    चौकशी लागलेल्या शिक्षकांची झाली गुप्त बैठक!

    पैशासाठी संस्थाचालकाकडे तगादा! बीड -बोगस शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे बीडमधील एका शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही शिक्षकांनी एक गुप्त बैठक घेतली. यामध्ये आपली नोकरी राहणार नसेल तर पैसे परत मागण्यासाठी संस्थाचालकाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. काही शिक्षकांनी तर पैशासाठी तगादा सुरु केला आहे. नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी…

Exit mobile version