Category: महत्त्वाच्या
-
झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !
बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…
-
यावर्षी पाऊस पाणी भरपूर पण अतिवृष्टीची शक्यता !
बुलढाणा – घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं…
-
चाळीस वर्षाची सत्ता उलथून टाका- आ संदिप क्षीरसागर !
बीड- येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये घरचा उमेदवार देणार नसून लोकशाहीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सामान्य घरातील शेतकऱ्याचे पोर खुर्चीवर बसविणार असे सांगत कृषी उत्पन्न बाजार समितीला चाळीस वर्षाच्या जाचातून सोडविण्यासाठी सर्वांशी समतोल राखत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकशाही स्थापित करण्याचा मानस असुन निवडणूक आयोग सुद्धा आमच्यावर मेहरबान असून रोज सकाळी शेतात जाण्याआधी शेतकरी हातात कप बशी असते…
-
परळी बाजार समितीच्या प्रचाराचा आज शुभारंभ !
परळी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते श्री वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचे नारळ शुक्रवारी (दि.21) रोजी वैद्यनाथ मंदिर येथे सायंकाळी 5.00 वा. फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारास शुक्रवारी सायंकाळी शुभारंभ होत आहे….