Category: महत्त्वाच्या
-
दादा वित्तमंत्री तर डीएम कृषिमंत्री !
मुंबई- गेल्या दहा ते बारा दिवसापासून रखडलेलं राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाला असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तर बीडचे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य मंत्रिमंडळात 5 जुलै रोजी सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
-
मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल !
छत्रपती संभाजी नगर- विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केल्या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.या प्रकरणी ते दोषी ठरल्यास सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत…
-
मंत्र्यांना बंगले,दालनाचे वाटप खात्यावरून घोडे अडले !
मुंबई- अजित पवार यांच्यासह आठवडाभरापूर्वी शपथ घेतलेल्या नऊपैकी आठ मंत्र्यांना मंत्रालायत दालन आणि बंगल्याचे वाटप झाले आहे.मात्र खात्यावरून घोडे अडल्याने सगळाच घोळ सुरू आहे.धनंजय मुंडे यांना प्रचितगड हे निवासस्थान आणि दुसऱ्या मजल्यावर 201 ते 204 आणि 212 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. 5 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्या रूपाने मोठा राजकीय भूकंप घडला.राष्ट्रवादी…
-
अजित पवार उपमुख्यमंत्री !
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शपथ घेतली.त्यांच्यासोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे ,अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात रविवारी जो भूकम्प आला त्याचे हादरे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस ला बसले.राष्ट्रवादी काँग्रेस मधील…
-
संदिप क्षीरसागर शरद पवारांसोबत !
बीड- राज्याच्या राजकारणात रविवारी एकीकडे राजकीय भूकंप घडत असताना बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे,धर्मराव आत्राम,संजय बनसोडे यांच्यासारखे दिगग्ज नेते सरकारमध्ये सामील होत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील….
-
अजित पवार वित्तमंत्री तर धनंजय मुंडे मंत्री !
बीड- राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप निर्माण झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राजभवन कडे रवाना झाले आहेत.त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 आमदार आहेत.ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील आहेत.अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ,धनंजय मुंडे असे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील.अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. राज्याच्या राजकारनात मोठा भूकंप…
-
माझं ठरलंय,तुम्ही साथ देणार का -पंकजा मुंडेंचा सवाल !
बीड- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.माझं ठरलं आहे,2024 मध्ये विजयी कौल घेण्यासाठी मी भूमिका घेतली आहे,पक्ष काय डिक्लेयर करायचं ते करेल अस म्हणत त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते…
-
दप्तर दिरंगाई मुळे नोकर भरती रखडली !
बीड- एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 75 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची घोषणा करत असताना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे नोकर भरतीबाबत सुधारित आकृतिबंध तयार नसल्याने भरती रखडल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये दप्तर दिरंगाई केल्याने त्याचा फटका नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या बेरोजगार तरुणांना सहन करावा लागत आहे. राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार…
-
रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्यात घातली- मुख्यमंत्री शिंदे !
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. या रिक्षाने तुमच्या मर्सिडीज ला खड्यात घातलं,मी दोन दिवस गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले म्हणून चर्चा केली,तुम्ही तर असूच वर्षात दोनदाच मंत्रालयात आलात,आमच्या वर आरोप करण्या अगोदर तुम्ही काय वागलात हे बघा.येणाऱ्या काळात खोके कोणाला भेटत होते हे सगळं बाहेर…