Author: Author
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी/ पौर्णिमा प्रारंभ उ. रा. ०३/०६मि.🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. २८ जून २०२६🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी / शिवराज्यभिषेकोत्सव दिन🌸 नक्षत्र…. अनुराधा🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. २७ जून २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

वाळू चोरी प्रकरणातील तहसीलदार खोमणे वर गुन्हा दाखल!
बीड – घरकुल च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची वाळू चोरी केल्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत दोषी ठरलेले गेवराईच्या तहसीलदार संदीप खोमणे यांच्याविरुद्ध त्यांच्या मूळ गावी एका मागासवर्गीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. वाळू चोरी प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापासून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झालेले खोमणे यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी / छत्रपती संभाजी महाराज जयंती( तिथीप्रमाणे )- छत्रपती शाहू महाराज जयंती / मोहरम🌸 नक्षत्र…. विशाखा🌸 वार…. शुक्रवार🌼 दिनांक….. २६ जून २०२६🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त…
-

पडलेल्या शाळांना निधी मिळेना :एस पी च्या बंगल्यावर लाखोनी खर्च!
बीड – बीड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देताना प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात असताना, बीड पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षात तब्बल ९३ लाख रुपयांचा…
-

संडास दुरुस्तीसाठी 17 लाख, एसपीच्या घरं दुरुस्तीच्या बजेटमध्ये नवा बंगला तयार झाला असता!
बीड – शौचालय दुरुस्तीवर तब्बल आठ ते नऊ लाख रुपयांचा खर्च दाखवल्यानंतर ड्रेनेज दुरुस्तीसाठी पुन्हा आठ साडेआठ लाख रुपये खर्च दाखवण्याचा आणि या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रताप बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार म्हणजे आंधळ जळतोय आणि कुत्र पीठ खाते असाच झाला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थान…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल निर्जला एकादशी🌸 नक्षत्र…. स्वाती🌸 वार…. गुरुवार🌼 दिनांक….. २५ जून २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल दशमी🌸 नक्षत्र…. चित्रा🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. २४ जून २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…
-

विलास घुले प्रकरणातील खरा सूत्रधार शोधा -धनंजय मुंडे!
मुंबई – वीस जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला मात्र सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत,…
-

रेल्वेची संरक्षक भिंत पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान!
बीड – शहरातील धानोरा रोड भागात उभारण्यात आलेल्या रेल्वेच्या स्थानकापासून ते बार्शी रोड कडे जाणाऱ्या रेल्वे पटरी पर्यंत रेल्वे खात्याकडून बांधण्यात आलेली संरक्षण भिंत अनेक ठिकाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्ष दीड वर्षांपूर्वी बांधलेली ही भिंत अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळेच जागोजागी खचू लागली असून याकडे लक्ष द्यायला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे चित्र…



