Author: Author
-

परळीतून राजाभाऊ फड यांची माघार तर बीडमध्ये अनिल जगताप लढणार!
बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे तर दुसरीकडे बीड मतदार संघातून अपक्ष म्हणून अनिल जगताप लढणार आहेत, माजीमंत्री सुरेश नवले यांनी देखील माघार घेतली आहे. बीडमध्ये अनिल जगताप, ज्योती मेटे आणि कुंडलिक खांडे यांनी आपले अर्ज कायमच ठेवले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठमोठ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक…
-

क्षीरसागर मुक्त बीडसाठी मैदानात -कुंडलिक खांडे!
बीड – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर मुक्त बीडसाठी आपण मैदानात राहणार आहोत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आघाडीच्या वतीणे आपण निवडणूक लढवणार असल्याचे खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बीड विधानसभा निवडणुकीत माजिमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील माघार घेतली. त्यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष असणारे मराठा समाजाचे कोण कोण राहणार…
-

जयदत्त क्षीरसागर यांची माघार!
बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी…
-

जरांगे पाटलांची माघार!
अंतरवली सरटी -विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम, दलित असं कोंबिनेशन तयार करून सर्वाना धक्का देण्याची तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अचानक यु टर्न घेत निवडणुकीतून माघार घेण्याचे जाहीर केले आहे. जरांगे पाटील हे 3 नोव्हेंबर रोजी कुठं उमेदवार उभे करायचे अन कुठं पाडायचे हे जाहीर करणार होते. त्यानुसार त्यांनी रविवारी बीड, केज, फुलंब्री, नांदगाव यशह…
-

बीड, केज, फुलंब्री सह 25 जागा लढणार -जरांगे!
अंतरवली सराटी -मराठवाड्यातील 25मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. बीड, केज, फुलंब्री यासह 25ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली, ज्या जागेचे नाव जाहीर होणार नाही तिथं उमेदवार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत रात्री उशिरा ही घोषणा केली. बीड,…
-

आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल द्वितीया /भाऊबीज/यमद्वितिया🌸 नक्षञ… अनुराधा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. ०३ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ०२ नोव्हेंबर २०२4 सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल प्रथमा /बलीप्रतिपदा/दिपावली पाडवा/गोवर्धन पुजन/अभ्यंगस्नान🌸 नक्षञ… विशाखा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. ०२ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/३० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण अमावस्या लक्ष्मी पुजन सायंकाळी ०६/०४ ते ०८/३५ अमावस्या समाप्ती ०६/१६ मि.अभ्यंगस्नान🌸 नक्षञ… स्वाती🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. ०१ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२…
-

मराठा,मुस्लिम, दलितांचे कॉम्बीनेशन!
जरांगे पाटलांचा डाव! अंतरवली सराटी – महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलितांचे कॉम्बीनेशन होणार आणि सत्ता परिवर्तन निश्चित घडणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. मुस्लिम समाजाचे प्रमुख मोलाना नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी अंतरवली सरटी येथे जाऊन पाटील यांच्यासोबत…
-

आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ३१ आॕक्टोंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण नरक चतुर्दशी /अभ्यंगस्नान/अमावस्या प्रारंभ दु.०३/५२ मि.🌸 नक्षञ… चिञा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ३१ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ…



