-
बोराडे, पानसबळ, शिंदे, मोमीन यांची चौकशी सुरु!
बीड -बीडचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय असा झाला आहे. बीड व शिरूर तालुक्यातील एफ डि आर च्या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र दिन वर्ष अधिकाऱ्यांनी हे प्रकरण लांबवले.मात्र काही दिवसापूर्वी या प्रकारणाची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात…
-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…

कुटेंवर माजलगाव मध्ये आणखी एक गुन्हा!
माजलगाव – ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवी ठेवण्यास लावून तब्बल 74 लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था मागील आठ महिन्यापासून बंद आहे.चेअरमन सुरेश कुटे यांच्यावर जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बीड पोलिसांनी कुटे यांना पुण्यातून अटक केली…
-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर…
-
सुरेश कुटेना पोलीस कोठडी!
बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकारणात सुरेश कुटे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी माजलगाव आणि बीड न्यायालयाने कुटे यांची केलेली अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना दिलासा दिला होता. ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये साडेतीन हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकारणी पोलिसांनी कुटेना अटक केली होती. मात्र माजलगाव न्यायालयात त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोमवारी…