News & View

ताज्या घडामोडी

  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा सावळा गोंधळ!

    जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा सावळा गोंधळ!

    बबन शिंदेच्या बोगस शाळेवर अनुदानाची खैरात! बीड – बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा कारभार कसा अंदा धुंद आहे याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. दोन वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिजाऊ पतसंस्थेचे मालक बबन शिंदे यांच्या मूकबधिर शाळेचा यु-डायस नंबर आणि इतर कागदपत्रे तसेच विद्यार्थी संख्या पुरेशी नसताना देखील समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनुदानाची खैरात केली…

  • कोणत्या टोल नाक्यावर मिळणार लाभ!

    कोणत्या टोल नाक्यावर मिळणार लाभ!

    बीड -चारचाकी वाहनांना वार्षिक पास योजनेची सुरवात 15 ऑगस्ट पासून झाली आहे. या योजनेत नेमक्या कोणत्या टोल नाक्यावर या पासचा लाभ मिळेल याबद्दल वाहन धारकांच्या मनात अनेक शंका आहेत. राज्यातील 96 टोल नाक्यावर या पासचा उपयोग होणार आहे. 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास सुरु होणार आहे. या वार्षिक पासमुळे वाहनधारकांना वर्षभर किंवा २०० टीपर्यंत मोफत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण अष्टमी🌸 नक्षत्र… कृतिका🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १६ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण अष्टमी / स्चातंत्र दिन / श्रीकृष्ण जयंती ( उपवास )/ पारसी नुतन वर्ष प्रारंभ🌸 नक्षत्र… अश्विनी/भरणी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १५ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१०…

  • बोगस शिक्षक भरती,फरार निलेश वाघमारेला अटक!

    बोगस शिक्षक भरती,फरार निलेश वाघमारेला अटक!

    बीड -नागपूर बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चार महिन्यापासून फरार असलेल्या वेतन अधीक्षक निलेश वाघमारेला अखेर अटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वाघमारे हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत…

  • दादांच्या बीड जिल्ह्यात बांधकाम विभागाने केला कोट्यावधीचा घोटाळा!

    दादांच्या बीड जिल्ह्यात बांधकाम विभागाने केला कोट्यावधीचा घोटाळा!

    बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः बोगस कामांचा धुमाकूळ घातला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली रक दोन नव्हे तर दहा ते पंधरा कोटी रुपये उडवण्यात आले आहेत. या माध्यमातून अधिकाऱ्यांनी स्वतःचे अन गुत्तेदारांचे उखळ पांढरे केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी राज असल्याप्रमाणे कारभार…