News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल तृतीया/ विनायक चतुर्थी
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २० एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
दिनांक २० एप्रिल २०२६‼️

मेष:- संमिश्र दिवस आहे. बोलण्यात सावधानता ठेवा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कोणी दुखावू शकतो. सुरुवात संथ होणार आहे. चैनीसाठी खर्च कराल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

वृषभ:- आनंदी दिवस आहे. मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल. सुखद अनुभव येईल. प्रभाव पाडू शकाल. अधिकारात बदल होईल. घाईगडबडीत निर्णय घेवू नका.

मिथुन:- चांगला दिवस आहे. नियोजित कामामध्ये यश मिळेल. कामाचा धडाका वाढेल. पुढील कामाचा उत्तम वेध घ्याल. अचानक एखादा खर्च वाढेल. परंतु व्यवस्था होईल. काळजी नसावी.

कर्क:- संकल्पाचा दाता परमेश्वर. चांगले संकल्प करा प्रयत्न करा यश मिळेल. परदेशात जाण्याचे योग आहेत. अध्यात्मिक लाभ होतील. उपासना घडेल. यात्रा प्रवास सुखकारक होईल.

सिंह:- जबाबदारीने कार्य संपादन करा. सावकाश वाटचाल करा. यश तुमच्याजवळ आहे पण मोठी जोखीम नको. आर्थिक प्रगती होईल. मित्र दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

कन्या:- आध्यात्मिक उपासना घडेल. एखादी चांगली बातमी कळेल. आपणं आनंदी व्हाल. उत्तम अनुभव येतील. मन पवित्र आनंदाने भारून जाईल.

तुळ:- अनावश्यक टिपण्या टाळा, हितचिंतकापासून मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यताआहे. प्रगतीचा वेग वाढेल. एखादे संकट टळेल. मात्र काळजीपूर्वक पावले टाका.

वृश्चिक:- कामात यश मिळेल. हितशत्रूचा त्रास जाणवेल. जाणीवपूर्वक अनावश्यक खर्च टाळावा. मित्र सहकारी मदत करतील. दूरचा प्रवास घडेल.

धनु:- समाधानकारक घटना घडतील. कामामध्ये चांगली प्रगती होईल. मित्र भागीदारी यांचेकडून व्यवसायात यश मिळेल. अपल्या स्पष्टवक्तेपणा शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

मकर:- आनंदी दिवस आहे. नियोजित कार्यपूर्तीसाठी भेटीगाठी यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. आवडत्या ठिकाणी जाणे घडेल. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे प्रतिष्ठा वाढेल. भावंड मदत करतील.

कुंभ:- लाभ होतील. वक्तृत्व बहरेल नविन मित्र तयार होतील. खर्च वाढेल. सामाजीक वजन वाढेल. विनाकारण इतरांकडून त्रास होऊ शकतो. आध्यात्मिक उपासना घडेल.

मीन:- यश मिळेल. वादावादी टाळावी. छोटे प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *