News & View

ताज्या घडामोडी

  • महावितरण चा गलथान कारभार विधिमंडळात आ क्षीरसागर यांनी केला उघड!

    महावितरण चा गलथान कारभार विधिमंडळात आ क्षीरसागर यांनी केला उघड!

    मुंबई – बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता यासह नागरीकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकवेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ही काहीच फरक पडत नसल्याने, सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उत्तर सत्रात महावितरण कंपनीच्या गलथान कारमाराची चिरफाड केली.तसेच बीडच्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक…

  • आ धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू!

    आ धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू!

    अहिल्यानगर -भाजपचे आष्टी मतदार संघांचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकी गाडीने दुचाकी गाडीला धडक दिली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीने जाणाऱ्या नितीन शेळके यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या वाहनाची मागून धडक ही नितीन शेळके यांच्या दुचाकीला बसली. रात्री साडेदहा ते…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक़्ल त्रयोदशी🌸 नक्षत्र… जेष्ठा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ०८ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक…

  • वाल्मिक कराड दोषमुक्त होणार का? 22 जुलै ला फैसला!

    वाल्मिक कराड दोषमुक्त होणार का? 22 जुलै ला फैसला!

    बीड -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती बाबत 22 जुलै रोजी फैसला होणार आहे. आज न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत पुढची तारीख दिली. वाल्मिक कराड आणि इतर आरोपीच्या अर्जावर सोमवारी बीडच्या मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ऍड उज्वल निकम आणि ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक़्ल द्बादशी🌸 नक्षत्र… अनुराधा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ०७ जुलै २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु ‼️ दैनिक राशी मंथन…

  • सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या!

    सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या!

    बीड -पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा सावकार राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. मयत व्यापाऱ्याच्या खिशात सहा पानी चिठी सापडली असून त्यात सावकारांचे नाव असल्याचे कळते. पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खाजगी…

Exit mobile version