News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल त्रिपुरारी पौर्णिमा / पौर्णिमा समाप्ती
सायं ०६/४९ / तुलसी विवाह समाप्ती/ कार्तिक स्नान समाप्ती
🌸 नक्षत्र…. अश्विनी/भरणी
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. ०५ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५

मेष:- आज व्यय स्थानी चन्द्र आहे . कामाच्या ठिकाणी संवाद साधताना शांतता ठेवा. महत्वाची कामे पुढे ढकला. एखादी जुनी गोष्ट मनात येईल.मनःशांती साठी संगीत ऐका.अचानक खर्च उदभवू शकतो.

वृषभ:- आज चन्द्र लाभात आहे.घरातल्या एखाद्या सदस्यांची काळजी वाटेल.आरोग्य सांभाळा. आर्थिक दृष्टीने चांगला.पतीचे सहकार्य मिळेल. मैत्र मंडळी किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात.

मिथुन:- आज नवीन ओळखीतून लाभ होतील.मैत्रिणींची साथ मिळेल.प्रेमसंबंधात स्पष्टता ठेवा.अचानक बढती मिळू शकते. कामाचे कौतुक होईल.

कर्क:- आज दगदग,धावपळ होईल.शारीरिक अस्वस्थता जाणवेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.सासर च्या मंडळींचे सहकार्य मिळेल.प्रवास लाभ देतील.

सिंह:- आज भावनिक चढउतार होतील.महत्त्वाची कामे,प्रवास पुढे ढकला.कलाक्षेत्रात असणाऱ्यांना उत्तम दिवस.

कन्या:- आज कमाई होईल पण खर्च वाढतील.व्यवसाय वाढेल.जोडीदाराशी संबंधित छान बातमी मिळेल.विद्यर्थिनींना यशदायक दिवस.

तुळ:- आज नवीन शिकण्याची प्रेरणा मिळेल.नात्यात सुसंवाद साधा.आरोग्याची काळजी घ्या.हितशत्रुं वर लक्ष ठेवा.

वृश्चिक:- आज कलाकार चमकतील.संतती सौख्याचा.पतीची साथ मिळेल.विध्यर्थिनींना कमी श्रमात यश जास्त मिळेल.खेळाडू ना सुसंधी मिळेल.

धनु:- आज कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.आर्थिक उन्नती होईल.संध्याकाळी आनंदी वेळ जाईल.उत्सव समारंभात भाग घ्याल.नातेवाईकांच्या भेटी होतील.

मकर:- आज स्थिरता लाभेल.नवीन संधी चालून येतील.घरगूती जबाबदारी वाढेल.प्रवासाचे योग. भावंडकडून खुशाली कळेल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.

कुंभ:- आज नवीन कल्पना मनात येतील.प्रवासाचे योग. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.प्रिय मैत्रमंडळी शी भेटी होतील.धनलाभाची शक्यता.

मीन:- आज तुमच्या च राशीत चन्द्र आहे.इतरांवर प्रभाव पडेल.लाभदायी घटना घडतील.विध्यर्थिनींना कमी कष्टात जास्त यश मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *