-

वर्षभरापासून मिलियाचे कानावर हात अन तोंडावर बोट !
बीड- आपल्या संस्थेतील एक शिक्षक त्याच्या अश्लील कृत्यामुळे सगळ्या गावाला माहीत होतो,त्याची पत्नीच त्याच्या विरुद्ध आवाज उठवते मात्र संबंधित संस्था त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही.यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? पण हा प्रकार घडला आहे बीडच्या अंजुमन इशात ए तालीम च्या मिलिया शाळेत.आमीर काझी या शिक्षकाच्या (सेक्सगुरु) प्रकरणात मिलियाच्या संपूर्ण मॅनेजमेंट ने कानावर हात अन…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. महत्त्वाच्या कामाची फाईल…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर…
-

सेक्सगुरु ला पाठीशी घालण्यासाठी मिलिय्या हायस्कुलची धडपड !
बीड- शहरातील प्रथितयश असलेल्या मिलिया शाळेतील शिक्षक आमीर काझी याने त्याच्या पत्नीसोबतचे तसेच इतर महिलांसोबत अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या सेक्सगुरुच्या पत्नीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा सगळा प्रकार माहीत असून सुद्धा मिलिया हायस्कुल ने या शिक्षकाला…
-

मी स्वकष्टाचं खातो,तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- भुजबळांचा एल्गार !
अंबड- मी दोन वर्षे तुरुंगात बेसन भाकर खाल्ली,दिवाळीत सुद्धा खातो पण स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा घणाघात करत मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात एल्गार केला.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकार,पोलीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी…



