News & View

ताज्या घडामोडी

  • मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!

    मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!

    आष्टी- गाव चलो अभियानात चोभा निमगाव गावात पोहचलेल्या भाजपचे माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला. मराठा आरक्षणाच्या विषयावरून सध्या सर्वत्र वातावरण तापले असून त्याचा फटका राजकीय मंडळींना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशीअपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. उर्जा आज तुमच्याकडे आहे. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने…

  • दगड द्या पण जरा धडाचा आकार असलेला द्या- नाईकवाडे !

    दगड द्या पण जरा धडाचा आकार असलेला द्या- नाईकवाडे !

    बीड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल,मोईन मास्टर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.2019 ला झालेली चूक यावेळी होणार नाही,सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार नाही असा शब्द यावेळी कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. मंगळवारी बीड नगरपालिकेचे मा. गटनेते फारुक…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळेल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे, जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. क्वचित भेटीगाठी होणा-या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहेत, त्यांना चांगली…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषत: आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. शारीरिक वेदना आज तुम्हाला झोपू देणार…

Exit mobile version