News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या विनोदबुद्धीमुसाळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र…

  • अंधारे मॅडम तुम्हाला जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत का ?

    अंधारे मॅडम तुम्हाला जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत का ?

    बीड- राज्य सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात येत आहे.मात्र बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड तालुक्यातील अनेक शाळांमधून पाच सहा शिक्षक या कामासाठी नियुक्त केल्याने शाळा बंद राहण्याची वेळ आली आहे.मुख्याधिकारी अंधारे यांना शाळा बंद पाडायच्या आहेत…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापराल. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात.…

  • मांजरसुम्बा नजीक अपघातात चार ठार !

    मांजरसुम्बा नजीक अपघातात चार ठार !

    बीड- बीड सोलापूर हायवेवर मांजरसुम्बा नजीक असलेल्या ससेवाडी येथे पिकअप आणि कंटेनर यांचा अपघात झाला.या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मांजरसुम्बा पाटोदा रस्त्यावर ससेवाडी या गावानजीक पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण ठार झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातातील मृतांची…

  • अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च !

    अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च !

    शिंदे,मोमीन,ठाकूर,बोराडे यांची दरोडेखोरी ! बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड विभागात कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे.सोफासेट,कव्हर,टॉवेल,पडदे,क्रॉकरी साहित्य यावर एका वर्षात तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा खेळ अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू आहे.शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार वरिष्ठ देखील डोळे उघडे ठेवून…

  • ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 62 वस्तीगृहास मान्यता !

    ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 62 वस्तीगृहास मान्यता !

    धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता ! मुंबई- राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वस्तीगृह सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत तब्बल 62 वस्तीगृहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबतचा शासन निर्णय जरी करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे…

Exit mobile version