News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    बीड- तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये घेताना बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.निवृत्त मंडळ अधिकारी सरवदे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या लाचखोरांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा पाच लाख…

  • वादग्रस्त पगारे कडे लेखापाल चा पदभार !

    वादग्रस्त पगारे कडे लेखापाल चा पदभार !

    बीड- नगर परिषदेच्या प्रशासक असलेल्या नीता अंधारे यांनी प्रशासकीय कामकाजात मनमानी कारभार सुरू केल्याने दिवसा अंधार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगर परिषद बीडमध्ये अत्यंत वादग्रस्त असलेल्या गणेश पगारे यांच्याकडील पदभार काढण्याचे नाटक करत पुन्हा त्याच पगारे कडे लेखापाल पदाचा पदभार दिल्याने अंधारे यांच्या भूमिकेबद्दल शंका घेतली जात आहे. बीड नगर परिषद मध्ये अनेक प्रकरणात…

  • तांत्रिक मान्यता,प्रशासकीय मान्यता एकाला अन कार्यरंभ आदेश दुसऱ्याला !

    तांत्रिक मान्यता,प्रशासकीय मान्यता एकाला अन कार्यरंभ आदेश दुसऱ्याला !

    बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा खेळ उघडकीस ! बीड- पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास पन्नास लाखांच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांनी मोठा घोळ घालून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता एका एजन्सीला दिल्यानंतर कार्यरंभ आदेश मात्र दुसऱ्याच एजन्सीला देण्याचा प्रकार समोर आला आहे.बांधकाम विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी चक्क चिरीमिरी साठी एजन्सी बदलल्याचे समोर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. तुमची स्थिती काय…

  • मागासवर्गीय आयोगाकडून ब्राम्हण समाजाची दिशाभूल- धर्माधिकारी !

    मागासवर्गीय आयोगाकडून ब्राम्हण समाजाची दिशाभूल- धर्माधिकारी !

    परळी- राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील जातींचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र हे सर्वेक्षण करताना ब्राह्मण जातीच्या नोंदी करत असताना विनाकारण ब्राह्मणांची नसलेली वर्गवारी करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. हा एक प्रकारे ब्राह्मण जातीला विखुरण्याचा डाव असून शासनाने ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नये. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील ही चुकीचे पर्याय काढून…

Exit mobile version