-

बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !
परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली. वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…
-

लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !
नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.…
-

नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !
पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी…



