News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १२ डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष शुक्ल द्वादशी🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १२ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल!

    वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल!

    केज- वाल्मिक कराड यांच्या सह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचेअपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे केज पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व मस्साजोग…

  • वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

    वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

    मुंबई -बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेली सरपंचांची हत्या असो कि परळीतील व्यापाऱ्याचे अपहरण असो, बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आ पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसेच…

  • देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!

    देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!

    बीड -पवनचक्की च्या वादातुन निर्घृण हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात केजचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षक महाजन यांच्या निलम्बनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. घटनेतील आरोपीना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ११ डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष शुक्ल मोक्षदा एकादशी🌸 नक्षञ… रेवती🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ११ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!

    परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!

    परळी -केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक…

Exit mobile version