सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल पांडव पंचमी / पंडित जवाहरलाल नेहरू जयंती/ बाल दिन
🌸 नक्षत्र…. पु. षाढा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १४ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ ‼️
मेष:- केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. सहकार्य करण्यासाठी प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. त्याचा फायदा घ्यावा. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ:- प्रत्यक्ष कामात लक्ष ठेवा. व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दुसऱ्यावर विश्वासून राहू नका. अचानक खर्च उद्भवू शकतात. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. मनाच्या प्रसन्नतेसाठी उपासना करा.
मिथुन:- नवीन संधीचा उपयोग करून घ्या. कुटुंबातील सदस्यांशी काही मतभेद निर्माण होऊ शकतात. वाणीतील गोडवा त्यावर मात करेल आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कर्क:- प्रयत्न करत राहा यश मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक नियोजनात सुधारणा होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. भेटून चर्चेतून मार्ग मिळेल.
सिंह:- चांगला दिवस आहे. उत्साह वाढेल आनंदाची बातमी मिळू शकते. कौशल्याने कामात विशेष यश मिळेल. कुटुंबातील नात्यात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत.
कन्या:- सकारात्मक विचार करा. महत्वाच्या कामात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. आपले नियोजन योग्य होण्यासाठी प्रयत्न करा. नोकरी – व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल.
तूळ:- आनंदी दिवस आहे उत्साहाने काम कराल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक:- स्पष्टवक्तेपणा बोलण्याचा प्रभाव पडेल. आर्थिक नियोजन सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. काही बाबतीत संयम ठेवावा आवश्यक आहे.
धनु:- मन प्रसन्न राहील आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक बाबतीत काही मतभेद होऊ शकतात. संयमाने घ्या आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
मकर:- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियोजित कार्यातप्रगती साधेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक व्यवहारात योग्य नियोजन करा.
कुंभ:- आज तुम्हाला तुमच्या कामात समाधानकारक परिणाम दिसून येतील. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. नोकरी – व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्य आपल्या कामात मदत करतील.
मीन:- चांगला दिवस आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कार्य करण्यासाठी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. वेळेत काम झाल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.





Leave a Reply Cancel reply