सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद कृष्ण चतुर्थी / चतुर्थी श्राद्ध / पंचमी श्राद्ध
🌸 नक्षत्र….. भरणी/ कृतिका
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ३० सप्टेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/१५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक ३० सप्टेंबर २०२६‼️
मेष:- उत्साह वाढेल. कामात उत्साह राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होऊ शकतो. संयमपूर्वक निर्णय घेऊन यश मिळवू शकाल. दुपारपासून चांगला दिवस आहे.
वृषभ:- आज विशेष दिवस आहे. आपानावरचा विश्वास सार्थ कराल. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. परिवारातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
मिथुन:- मित्र सहकारी मदत करतील सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. अनुकूल दिवस आहे. नवीन संधी मिळतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक कामात प्रगती साधेल.
कर्क:- आज आपण आपल्याला काय हवे ते ठरवा. कामात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मेहनतीने आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवावा. ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान करा.
सिंह:- मित्रांचे सहकार्य लाभेल. दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. संयम बाळगावा आवश्यक ते कार्य करण्यासाठी वेळ द्यावा लागु शकतो.
कन्या:- आज आपल्यासाठी अनुकूल दिवस आहे. व्यवहारातून फायदा होईल. नियोजित कामात प्रगती होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील.
तुळ:- मन प्रसन्न राहील. भेटीगाठी संवाद साधण्याचा व महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. आनंदी वातावरण असेल.
वृश्चिक:- आज दिवस अनुकूल आहे. नियोजनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील. कामात प्रगती होईल. अनावश्यक खरेदी टाळावी. मित्रांचे सहकार्य लाभेल.
धनु:- आज लाभदायक दिवस आहे. नवीन ओळखी होतील त्यातून काही नवीन संकल्पना उभ्या राहतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे.
मकर:- दिवस चांगला आहे. नियोजित कामात यश मिळेल. आर्थिक कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण प्रसन्न असेल त्यातून आनंद मिळेल. सावंदात संयम आवश्यक आहे.
कुंभ:- विचार करून निर्णय घ्या. कामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. प्रवास कार्यसाधक होतील .
मीन:- चांगला दिवस आहे. नियोजनानुसार कामे गतीने होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. उत्साह व आत्मविश्वास वाढेल नवीन कामे करण्याची उमेद राहील. मन प्रसन्न होईल.




Leave a Reply Cancel reply