सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल द्वादशी
🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २६ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक २६ जुलै २०२६‼️
मेष:- चांगला दिवस आहे. ठरलेल्याप्रमाणे कामे घडून येतील. मित्रांचे सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतात. मनाला समाधान लाभेल.
वृषभ:- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामामध्ये कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने कामातील सहजता वाढेल.
मिथुन:- वैचारीक गोंधळ निर्माण होऊ शकतो. दुसर्यांवर विसंबून न राहता महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. नविन ओळखीतून संबंध सुधारतील लाभ होतील.
कर्क:- नविन जबाबदारी वाढेल. वार्याची दिशा पाहून निर्णय घ्यावा. उद्योग – व्यवसायात प्रगती होईल. कुौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह:- तज्ञांचा सल्ला उपयोगी होईल. भाग्योदयासाठीच्या काममध्ये प्रगती साधेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास कार्यसाधक होतील.
कन्या:- हितशत्रूंवर मात करू शकल. नियोजनानुसार कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
तुळ:- सकारात्मक गोष्टी घडतील. सुसंवादातून प्रसन्नता वाटेल. गैरसमज दूर करण्यासाठी अनुकूलता आहे. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
वृश्चिक:- नियोजित कामामध्ये कामाचा ताण वाढेल. प्रगती साधेल. मित्र नातेसंबंधातून नविन कल्पना सुचतील. भेटीतून संवादातून मित्रता वाढेल.
धनु:- उत्साहाने व आत्मविश्वासपूर्वक कामामध्ये यश लाभेल. मन प्रसन्न राहील. नविन जबाबदारी वाढेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल.
मकर:- अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कामामध्ये प्रगती साधेल. ध्यान आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आर्थिक लाभ संभवतात.
कुंभ:- नियोजित कामामध्ये चांगली प्रगती साधेल. आर्थिक आवक समाधानकारक होईल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. मित्र सहकारी यांचेकडून सहकार्य मिळेल.
मीन:- चांगला दिवस आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती साधेल. सन्मान प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक कामे होतील. कौटुंबिक जीवन चांगले आहे.





Leave a Reply Cancel reply