News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण नवमी
🌸 नक्षत्र…. पु़. भाद्रपदा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ०९ जून २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०९ जुन २०२६‼️

मेष:- अनावश्यक खर्च टाळा. मनाची चलबिचल संभवते. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक राहील. आर्थिक लाभ होतील. प्रवासातून काही लाभ होतील.

वृषभ:- समाधानकारक दिवस आहे. नवीन कामामध्ये लक्ष देण्यात चांगला दिवस आहे. खर्च वाढेल त्यातून लाभही होईल.

मिथुन:- मन करा रे प्रसन्न कार्यसिध्दिसाठी मित्रांकडून मदत मिळेल. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. परिवारीक जीवन चांगले असेल.

कर्क:- संयमाने घ्या कामाचा ताण वाढला तरीही त्यातून लाभ होतील. संयम व वाणीतील मधूरता यातून सहज छाप पाडू शकाल.

सिंह:- नविन संबंधातून लाभ होतील, मैत्रीसंबंध दृढ होतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. अनावश्यक चर्चेत वेळ घालवू नका.

कन्या:- साधारण दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मित्र सहकारी यांचा सल्ला उपयोगी ठरेल. जबाबदारीने कार्य संपादन कराल.

तुळ:- मनाची चंचलता असेल. दुसर्‍यांमुळे आपसातील वादविवाद टाळा. ध्यान आणि प्रार्थनेमुळे मानसिक शांतता लाभेल.

वृश्चिक:- सुसंवाद महत्वाचा ठरेल अनावश्यक वाद टाळा. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. मित्र सहकारी सहकार्य लाभेल. हितशतुंपासून अंतर ठेवावे.

धनु:- कौशल्यपूर्ण कामामुळे
कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक कामे मार्गी लागतील योग्य संधीचा लाभ घ्या.

मकर:- मनाची चंचलता राहील. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईने घेतलेल्या निर्णयामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. ध्यान उपासना सकारात्मक विचार लाभदायक होतील.

कुंभ:- कामाचा उरक चांगला राहील. नवीन कामाच्या संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्यावैत. आर्थिक संधी येतील.

मीन:- चांगला दिवस आहे. उत्साह आनंददायक काही घटना घडतील त्यातून मनोबल वाढेल. कुटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version