बीड -जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले एम मुरुग्णथम हे रुजू न झाल्याने आता जितीन रहमान यांची या जागेवर नियुक्ती झाली आहे.
जितीन रहमान हे वर्धा येथे सिइओ म्हणून गेल्या वर्षभरापासून रुजू आहेत. जिवने यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली आहे. आता ते तरी बीडला रुजू होणार का असा प्रश्न चर्चीला जातं आहे.
Leave a Reply