मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजलगाव मधून पुतण्या जयसिंह ऐवजी काका प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी मिळाली आहे. परळीतून धनंजय मुंडे यांचे नाव फायनल झाले आहे मात्र गेवराई आणि आष्टी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
अजित पवार गटाकडून 38 उमदेवार घोषित करण्यात आले. यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.







Leave a Reply Cancel reply