News & View

ताज्या घडामोडी

Tag: #bjp

  • माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर…

  • संदिप क्षीरसागर ओबीसी नेते – शरद पवारांकडून कौतुक !

    बीड जिल्ह्याने कायमच अडचणीच्या काळात मला साथ दिलेली आहे ज्यावेळी मी एस काँग्रेस स्थापन केली त्यावेळी देखील बीड जिल्हा माझ्या पाठीशी होता आजही जिल्हा माझ्या पाठीशी आहे असा दावा करत आमदार संदीप क्षीरसागर हे देखील ओबीसी नेते आहेत . ते आपल्या सोबत आहेत सभेची जोरदार तयारी सुरू असून सभा यशस्वी होईल याबद्दल आपल्या मनात शंका…

  • वादग्रस्त भरती रद्द ! आरोग्यमंत्री सावंत यांचा निर्णय !!

    बीड- ज्या भरती प्रक्रियेवरून बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन झाले ती भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगित केली आहे.त्यामुळे पैसे देणाऱ्यांनी आता पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं…

  • पाचशे पेक्षा अधिक ग्रामसेवक,40 अधिकारी दोषी !

    बीड- मनरेगा अर्थात एम आर इ जी एस मध्ये बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात जिल्ह्यातील सहाशे च्या आसपास ग्रामसेवकांची चौकशी सुरू आहे.(MREGS)36 अधिकारी दोषी आढळून आले असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे.बीड,अंबाजोगाई, केज,परळी पंचायत समिती अंतर्गत 2011 ते 2019 या काळात कोट्यावधी रुपयांची बोगस कामे केल्या प्रकरणी औरंगाबाद उच्च…

  • मनसैनिकांनी फोडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन !

    बीड- शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे आणि स्वच्छता या विषयावरून बीडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.दोन दिवसांपूर्वी खड्याभोवती रांगोळी काढून निषेध करणाऱ्या या सैनिकांनी शुक्रवारी सकाळी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालन फोडले. बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. तर या खड्यामुळे…

  • ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

    बीड- जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस फार्म दाखवून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अन औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे तानाजी ठाकर,रियाज शेख आणि एजाज शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतेही जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर रियाज शेख आणि एजाज…

  • कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडला ध्वजारोहण !

    बीड- राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि पालकमंत्री कधी जाहीर होणार हे निश्चित झालेलं नाही,मात्र सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजारोहण कोण करणार याची यादी जाहीर केली आहे.बीडचे पालकमंत्री असलेले अतुल सावे हे परभणी येथे तर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे बीडला ध्वजारोहण करतील. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या…

  • केंद्र सरकार वरील अविश्वास ठराव नामंजूर ! मोदींची तुफान फटकेबाजी !!

    नवी दिल्ली- केंद्रातील एनडीए सरकार विरोधात युपीए अर्थात इंडिया आघाडीने आणलेला अविश्वास ठराव आवाजी मताने नामंजूर करण्यात आला.#pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधीपक्ष सभागृहातून सभात्याग करून निघून गेल्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव नामंजूर करण्यात आला.#modi मोदी यांनी आपल्या उत्तरात काँग्रेस आणि युपीए आघाडीच्या धोरणावर टीका केली. काँग्रेस प्रणित युपीए च्यावतीने मणिपूर घटनेवर मौन बाळगलेल्या…

  • परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली. परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास…

  • वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

    बीड- बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ऍड प्रशांत राजापूरकर यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष- ॲड.प्रशांत सुधाकरराव राजापूरकर, उपाध्यक्ष- ॲड.दादासाहेब सुंदरराव तांगडे,सचिव -ॲड.एकनाथ गोविंदराव काकडे, सहसचिव-ॲड. विठ्ठल भारतराव शेळके, कोषध्यक्ष-ॲड. आनंद दिलीपराव कुलकर्णी, ग्रंथपाल- ॲड शेख इम्रान खाजा,महिला प्रतिनिधी-ॲड. सायली सुनील सुतार हे…