News & View

ताज्या घडामोडी

वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

बीड- बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ऍड प्रशांत राजापूरकर यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष- ॲड.प्रशांत सुधाकरराव राजापूरकर, उपाध्यक्ष- ॲड.दादासाहेब सुंदरराव तांगडे,सचिव -ॲड.एकनाथ गोविंदराव काकडे, सहसचिव-ॲड. विठ्ठल भारतराव शेळके, कोषध्यक्ष-ॲड. आनंद दिलीपराव कुलकर्णी, ग्रंथपाल- ॲड शेख इम्रान खाजा,महिला प्रतिनिधी-ॲड. सायली सुनील सुतार हे बहुमताने विजयी झाले.

ऍड राजापूरकर यांच्या पॅनल मधील उमेदवारांना शंभर ते दीडशे मताधिक्य मिळाले.या निवडीनंतर पॅनल च्या विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *