News & View

ताज्या घडामोडी

Tag: #धनंजय मुंडे

  • जवाहर चे उद्या मतदान मात्र निकाल लागणार नाही !

    परळी- माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मतदान शनिवारी सहा मे रोजी होणार आहे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे जवाहर वर ताबा कोणाचा मिळणार हे मात्र अनिश्चित काळासाठी कळणार नाहीये कारण या मतदानाची मतमोजणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केली जाणार असल्याने ती कधी…

  • अगोदर पैसे मगच मोफत प्रवेश ! राज्यभरातील इंग्रजी शाळांचा फतवा !!

    बीड- बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळांनी आर टी इ नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे शासनाकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून असलेली थकबाकी अगोदर द्यावी तरच यावर्षी आरटीईनुसार मोफत प्रवेश दिले जातील अशी आडमुठी भूमिका संस्था चालकांनी घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रवेशासाठी…

  • जयदत्त क्षीरसागरांचं नेमकं कुठं अन काय चुकलं !

    बाजार समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल चा पराभव पुतण्या आ संदिप क्षीरसागर यांच्या पॅनेलने केला.नेमकं कोणतं गणित चुकलं,काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याबाबत न्यूज अँड व्युज चा स्पेशल रिपोर्ट पहा !

  • जयदत्त क्षीरसागरांचं काय अन कुठं चुकलं !

    बाजार समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का आहे.नेमकं कुठं गणित चुकलं अन भविष्यात काय करायला हवं,पहा न्यूज अँड व्युज चा स्पेशल रिपोर्ट ! https://youtu.be/HXfFIoqfWDE

  • शरद पवारांचा राजीनामा !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा का दिला,नेमकी त्यांची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी ही घोषणा केली.पवार यांनी या कार्यक्रमात त्यांचा आजवरचा राजकिय प्रवास…

  • राज्याच्या राजकारणात काहीतरी घडतंय !शहा,शिंदे,फडणवीस यांची गुप्त बैठक !!

    मुंबई- राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे कायम राहतील असंही बोललं जातंय,या अशा वातावरणात देशाचे गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी आ पराग आळवणी यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल एक तास गुप्त…

  • बीडमध्ये कोणाला किती मते मिळाली वाचा !

    बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे.आ क्षीरसागर यांच्या पॅनल मधील 15 उमेदवार किमान 100 ते जास्तीत जास्त 300 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात आ क्षीरसागर यांच्या 15 उमेदवारांनी विजय मिळवला. तर व्यापारी आणि हमाल मापाडी मधून…

  • गेवराईत ओन्ली भैय्या ! आजी माजींचे डिपॉझिट गुल !!

    गेवराई- गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या विरोधात एकत्र येत पॅनल उभा केला होता मात्र मतदारांनी या दोन्ही आजी-माजी आमदारांचे डिपॉझिट गुल करत पुन्हा एकदा बाजार समितीवर अमरसिंह पंडित यांची सत्ता कायम ठेवली आहे त्यामुळे गेवराई ओन्ली…