News & View

ताज्या घडामोडी

  • 21 लाखांपेक्षा अधिक मतदार बजावणार हक्क !

    21 लाखांपेक्षा अधिक मतदार बजावणार हक्क !

    बीड -बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 21 लाख 15 हजार 813 इतके मतदार असून यामध्ये 11 लाख 20 हजार 529 पुरुष व 9 लाख 95 हजार 245 स्त्री मतदार तर 39 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक विभागाकडून 2 हजार 355 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागात 441 व ग्रामीण भागात 1914…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…

  • बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

    बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

    नवी दिल्ली- देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान  13 मे रोजी होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात 19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात मतदान कधी आणि…

  • लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आज कुणाच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे…

  • शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !

    शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !

    मुंबई – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान…