News & View

ताज्या घडामोडी

  • बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

    बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

    नवी दिल्ली- देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान  13 मे रोजी होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात 19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात मतदान कधी आणि…

  • लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आज कुणाच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे…

  • शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !

    शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !

    मुंबई – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान…

  • शनिवारी लागणार आचारसंहिता !

    शनिवारी लागणार आचारसंहिता !

    नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद चे आयोजन केले आहे,यामध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे उद्या दुपारी चार वाजेपासून आचारसंहिता लागेल. देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16)…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज…