News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष-मेष राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामात यश मिळेल. तथापि, आज तुमच्यासाठी नवीन समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आज तुम्ही कोणतेही काम करत असाल तर कोणतेही काम अत्यंत काळजीपूर्वक करा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप धावपळ करावी लागेल. आजची रात्र तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संभाषणात घालवाल….

  • पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

    पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

     नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…

  • शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!

    शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!

    बीड- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी डी पी डी सी च्या निधीमधून शाळा खोल्या दुरुस्ती आणि शाळा इमारत बांधकामासाठी तब्बल आठ कोटीच्या आसपास निधी मंजूर केला प्रत्यक्षात शिक्षण विभागाची मागणी साडेचार कोटीची होती मात्र जास्तीचा निधी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व त्यांच्या बगलबच्चांनी आपल्या जवळच्या गुत्तेदार पत्रकार राजकीय कार्यकर्ते यांना हा निधी टक्केवारी…

  • अप्पा जाधवची हकालपट्टी ! धोंडू पाटलांचे पद काढले !!

    अप्पा जाधवची हकालपट्टी ! धोंडू पाटलांचे पद काढले !!

    बीड- शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या बीडच्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचे संपर्कप्रमुख पद काढून घेण्याची कारवाई पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी केली आहे बीडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटले जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे शिवसेनेच्या वतीने राज्यभरात…

  • महाप्रबोधन यात्रेपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले !जिल्हाप्रमुख जाधव यांची गाडी फोडली !!

    महाप्रबोधन यात्रेपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले !जिल्हाप्रमुख जाधव यांची गाडी फोडली !!

    बीड- खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना बीडमध्ये घडली.उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाली.वरेकर यांनी यावेळी जाधव यांची गाडी फोडली.हा सगळा प्रकार घडला त्यावेळी उपनेत्या अंधारे या देखील समोर होत्या हे विशेष. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये 20 मे रोजी होणार…

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…