News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष– या राशीच्या लोकांनी ऑफिसचे काम वेळेवर पूर्ण करून लवकर घरी परतण्याचा प्रयत्न करावा. भेटवस्तूंचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी विक्री आणि पैशाच्या व्यवहारात दक्ष राहावे लागेल.या आठवडय़ात तरुणांना तणावमुक्त आणि उर्जेने परिपूर्ण वाटेल. मोठ्या उत्साहाने काम करताना दिसेल. तुमच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती भावनिक गोष्टी ऐकून तुमच्या फायद्यासाठी तुमचा वापर करू शकते. अपचनाला कारणीभूत असलेले अन्न खाणे…

  • वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !

    वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !

    बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…

  • सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला दिवसभर खूप उत्साही वाटेल. तुमची रखडलेली कामेही आज पूर्ण करू शकाल. तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचा आशीर्वाद मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता…

  • लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !

    लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !

    बीड- येथील प्रथितयश लोटस हॉस्पिटलमध्ये रविवारी 11 जून रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोटस च्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरातील नामांकित लोटस हॉस्पिटलमध्ये दि.११ जून २०२३ वार रविवार रोजी मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चालणाऱ्या…

  • बीडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुकान मांडलं ! शिक्षक संघटनेकडून रेटकार्ड जाहीर !!

    बीडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुकान मांडलं ! शिक्षक संघटनेकडून रेटकार्ड जाहीर !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे समोर आले असताना आता बीडच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात देखील नंगानाच सुरू आहे.बीडचे गटशिक्षणाधिकारी टेकाळे हे पन्नास रुपयांपासून पाच हजारापर्यंत जे पदरात पडेल ते घेत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक मंच ने या अधिकाऱ्यांचे रेटकार्ड जाहीर केले आहे. बीड जिल्हा परिषदेत सीईओ अजित पवार असोत की शिक्षणाधिकारी…