News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी भविष्य (Saturday, July 1, 2023) आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. जे लोक आतापर्यंत पैश्याचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैश्याची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैश्याची आपल्या जीवनात काय किंमत असते….

  • माझं ठरलंय,तुम्ही साथ देणार का -पंकजा मुंडेंचा सवाल !

    माझं ठरलंय,तुम्ही साथ देणार का -पंकजा मुंडेंचा सवाल !

    बीड- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.माझं ठरलं आहे,2024 मध्ये विजयी कौल घेण्यासाठी मी भूमिका घेतली आहे,पक्ष काय डिक्लेयर करायचं ते करेल अस म्हणत त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते…

  • देवभाऊ तुमचं चुकलंच !

    देवभाऊ तुमचं चुकलंच !

    विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर देवा भाऊ तुमचं खरंच चुकलं, तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा म्हणजेच 70 च्या दशकात शरद पवारांनी राजकारणातलं पहिलं बंड केलं आणि पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार ऑक्सफर्ड डिक्शनरीत लिहिला गेला. आता पवारांचं बंड आणि त्यांनी वेळोवेळी स्वपक्षीयांना ब्लॅकमेल करत आपलं मांडलेलं दुकान आणि आपल्याच पक्षासोबत वेळोवेळी केलेला धोका सर्वसामान्य वाडी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष (Aries Daily Horoscope) आजचा दिवस आनंदाचा आहे. नेतृत्व क्षमता वाढेल. आवश्यक कामात गती दाखवाल. प्रतिष्ठा आणि आदर कायम राहील. भागीदारीत चांगला लाभ मिळू शकतो. जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. कामात गांभीर्य दाखवा, अन्यथा अडचण येऊ शकते. टीमवर्क करून एखादे काम वेळेत पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वृषभ (Taurus Daily Horoscope) आज व्यवहारात सावध…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष -हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात.तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. आज तुम्ही आपल्या जोडीदारा सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन…

  • सेवानिवृत्त शिक्षकाला पुन्हा सेवेत घेणे अंगलट आले !शिक्षण विभागातील दोघांवर कारवाई !!

    सेवानिवृत्त शिक्षकाला पुन्हा सेवेत घेणे अंगलट आले !शिक्षण विभागातील दोघांवर कारवाई !!

    बीड- पक्षाघातामुळे आजारी असलेल्या अन मेडिकल बोर्डाने अनफिट केलेल्या शिक्षकाला परत सेवेत घेण्याचा कुटाना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.कनिष्ठ लिपिक गोसावी यांना निलंबित तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत.यामध्ये शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी देखील डोळेझाक केल्याने सीईओ पवार…