News & View

ताज्या घडामोडी

  • साप्ताहिक राशिभविष्य !

    साप्ताहिक राशिभविष्य !

    मेष ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, शनि प्रतियुती होत आहे. तुमच्या धंद्यात प्रगती होईल. जम बसेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे विचारात घेतले जातील. लोकांचे प्रश्न सोडवा.चर्चा करताना मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. नोकरीत कामाचा व्याप व वरिष्ठांचा दबाव राहील. संसारात वृद्ध व्यक्तींची काळजी वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात टिकून राहता येईल. शोध कार्यात जिद्द ठेवा. दिशा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष श्रीगणेश म्हणतात की, विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल.Pलहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी चांगला दिवस आहे. महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वृषभ मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला…

  • मनसैनिकांनी फोडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन !

    मनसैनिकांनी फोडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन !

    बीड- शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे आणि स्वच्छता या विषयावरून बीडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.दोन दिवसांपूर्वी खड्याभोवती रांगोळी काढून निषेध करणाऱ्या या सैनिकांनी शुक्रवारी सकाळी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालन फोडले. बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. तर या खड्यामुळे…

  • ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

    ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

    बीड- जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस फार्म दाखवून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अन औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे तानाजी ठाकर,रियाज शेख आणि एजाज शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतेही जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर रियाज शेख आणि एजाज…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. गणेशजींचा सल्ला आहे की नवीन कार्याचा प्रारंभ करू नका.दुपारनंतर उत्साह वाढेल आणि मन आनंदी राहील. कुटुंबीयांशी सुसंवाद साधाल. सहलीचे बेत आखाल. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. वृषभ आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे….

  • कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडला ध्वजारोहण !

    कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडला ध्वजारोहण !

    बीड- राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि पालकमंत्री कधी जाहीर होणार हे निश्चित झालेलं नाही,मात्र सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजारोहण कोण करणार याची यादी जाहीर केली आहे.बीडचे पालकमंत्री असलेले अतुल सावे हे परभणी येथे तर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे बीडला ध्वजारोहण करतील. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या…