News & View

ताज्या घडामोडी

  • ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन अटळ- खा मुंडे !

    ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन अटळ- खा मुंडे !

    सावरगाव घाट – पंकजा मुंडे अडचणीत असताना तुम्ही कोट्यवधी रुपयांची मदत केली,ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन निश्चित होईल अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे प्रास्ताविक केले. मुंडे साहेब भगवान गडावरून दर्शन घेऊन घरी यायचे तेव्हा साहेब आम्हाला सोन्याची वस्तू भेट द्यायचे आज साहेब नाहीत पण सोन्यासारखी माणसं सोबत आहेत.आम्ही…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार माघू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. विवाहाचा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. तुम्ही कठोर…

  • ऊसतोड मजुरांचा कोयता बंद !

    ऊसतोड मजुरांचा कोयता बंद !

    बीड- ऊसतोड मजूर,मुकादम,वाहतूकदार यांच्या मजुरी आणि कमिशन मध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी कोयता बंद चा ईशारा संघटनेने दिला आहे.याबाबत आयोजित पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने दुसरी बैठक होणार आहे अशी माहिती प्रा सुशीला मोराळे यांनी दिली. 2023/2024 हे वर्ष ऊसतोडणी मजूर वाहतूकदार कामगार व मुकादम याचे मजुरीत वाढ कमिशन मध्ये वाढ करण्याचे वर्ष आहे 27/10/2020 मध्ये…

  • देवी शपथ सांगतो आरक्षण देणारच – मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द !

    देवी शपथ सांगतो आरक्षण देणारच – मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द !

    ठाणे- आरक्षण प्रश्नावर 25 पासून आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील देवीच्या मंदिरात दर्शनांनातर पत्रकारांशी संवाद साधला. देवीची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ,सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात मराठवाड्यात कॅम्प घेण्यात येणार आहेत. मी मराठा समाजाचा आहे….

  • बुधवार पासून पुन्हा उपोषण- जरांगे पाटील यांचा ईशारा !

    बुधवार पासून पुन्हा उपोषण- जरांगे पाटील यांचा ईशारा !

    अंतरवली सराटी- आरक्षणाच्या बाबत सरकारला दिलेला 40 दिवसांचा अवधी संपत आला आहे.24 ऑक्टोबर नंतर 25 पासून आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहोत अस सांगत या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.उपोषण दरम्यान सरकारच्या किंवा विरोधी कोणत्याही पुढाऱ्याला गावात प्रवेश बंदी असेल असंही पाटील यांनी…