News & View

ताज्या घडामोडी

  • गडाच्या महंतांचे आशीर्वाद अन मल्टिस्टेट ची भरभराट !

    गडाच्या महंतांचे आशीर्वाद अन मल्टिस्टेट ची भरभराट !

    बीड- तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा जेवढा राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षित आहे तेवढा कुठेच नाही,मात्र तरीही हजारो,लाखो लोक मल्टिस्टेट, पतसंस्था आणि अर्बन निधी च्या नादी लागून वाटोळे करून घेतात.या मल्टिस्टेट वाल्यानी एक नवा फंडा शोधला आहे.जिल्ह्यातील देवस्थान, गड यांच्या महाराजांना हाताशी धरायचे अन कोट्यवधी रुपयांचा धंदा करायचा असा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल…

  • कँडल मार्चसाठी हजारो मराठा रस्त्यावर !

    कँडल मार्चसाठी हजारो मराठा रस्त्यावर !

    बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये हजारो मराठा बांधव कँडल हातात घेऊन रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण देत कस नाही,घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत बीडमध्ये हजरो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये…

  • राज्यातील कृषी विक्रेत्यांचा तीन दिवस बंद !

    राज्यातील कृषी विक्रेत्यांचा तीन दिवस बंद !

    बीड- नवीन कृषी कायद्याला कृषी विक्रेत्यांनी विरोध दर्शविला असून येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी बंद चे आवाहन केले आहे.कृषी कायद्यातील जाचक तरतुरी रद्द करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्र ४०.४१,४२,४३ व ४४ मधील कृषी हिताल बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा  आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी…