बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये हजारो मराठा बांधव कँडल हातात घेऊन रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण देत कस नाही,घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत बीडमध्ये हजरो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला कँडल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.
- बोगस विद्यार्थी असोत कि बोगस शालार्थ आय डी :जबाबदार अधिकारी, संचालक मोकाट!
- दोषी अधिकाऱ्यांकडे एस आय टी ची चौकशी!तात्काळ हटवण्याची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- पाटील मॅडम 10 हजार, सावंत सर 15 हजार,स्वामी सर 20 हजार!कुप्पा शाळेने चिकटवले विद्यार्थी खरेदी रेटकार्ड!
छत्रपती शिवाजी महाराज चौकात कँडल मार्च संपन्न झाला.शिस्तबद्ध पध्दतीने यामध्ये नागरिक सहभागी झाले होते.



Leave a Reply