News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • बीडकरांनी अनुभवला शिवजयंती चा उत्साह !

    बीडकरांनी अनुभवला शिवजयंती चा उत्साह !

    बीड – चित्तथराक प्रात्यक्षिक, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, महाराषट्रातील विविध भागातील ढोल पथक, केरळ ची पुरातन युद्धकला, आंतराष्ट्रीय दर्जाच्या लेजर-शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवनपट बिडकरांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.आ संदिप क्षीरसागर यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वस्व असल्याचे मत व्यक्त केले.    दरवर्षीप्रमाणे बीडकरांना शिवजयंती च्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.…

  • टाईपच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार !

    टाईपच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार !

    बीड- टाईप च्या परीक्षेत बीड जिल्ह्यात मोठा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल 85 विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी केवळ एका शिक्षकावर गुन्हा दाखल करून प्रकरण मॅनेज करण्याचा उद्योग सुरू आहे.वास्तविक पाहता परीक्षा केंद्र,केंद्रप्रमुख आणि परीक्षा विभाग यांची चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या टाईप च्या…

  • सलीम ट्रेसरला बीड नगर पालिकेतून शासनाने हाकलले !

    सलीम ट्रेसरला बीड नगर पालिकेतून शासनाने हाकलले !

    बीड- बीड नगरपालिकेतील ट्रेसर व सहाय्यक नगर रचना विभागाचा पदभार असलेले सलीम ट्रेसर यांची बीड येथे करण्यात आलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत शासनाने त्यांची नियुक्ती रद्द करत त्यांना मूळ जागी परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या लाडक्या सलीमवर कारवाई झालेले खळबळ उडाली आहे पाटोदा नगरपंचायत येथे नोकरीस असलेल्या आणि बीड मधील…

  • सलीम ट्रेसरला बीड नगर पालिकेतून शासनाने हाकलले !

    सलीम ट्रेसरला बीड नगर पालिकेतून शासनाने हाकलले !

    बीड- बीड नगरपालिकेतील ट्रेसर व सहाय्यक नगर रचना विभागाचा पदभार असलेले सलीम ट्रेसर यांची बीड येथे करण्यात आलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत शासनाने त्यांची नियुक्ती रद्द करत त्यांना मूळ जागी परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या लाडक्या सलीमवर कारवाई झालेले खळबळ उडाली आहे पाटोदा नगरपंचायत येथे नोकरीस असलेल्या आणि बीड मधील…

  • लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार…

  • नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…

  • महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !

    महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !

    बीड- अपहार प्रकरणात निलंबित असताना कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या रमेश नखाते या शिक्षकास सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे. 26 लाखाचा भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा, शिंदेवाडी केंद्र नित्रुड येथे करत असलेल्या रमेश विष्णुपंत नखाते या पदवीधर शिक्षकाने एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी…

  • शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !

    शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !

    बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड कार्यालयात शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी बोगस बिल सादर करून करोडो रुपये छापले. याचा एक नमुना म्हणजे बांधकाम विभागात अद्ययावत कॉम्प्युटर सिस्टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असताना सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या फर्मवर दिवसाला किमान दोन लाख रुपये उधळण्यात आले आहेत.या नावावर दरवर्षी करोडो रुपये उचलून हे…

  • गेवराई नजीक भूकंप, बीड जिल्ह्यात हादरे ?

    गेवराई नजीक भूकंप, बीड जिल्ह्यात हादरे ?

    बीड- बीड जिल्ह्यातील काही भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.भूगर्भातील हालचालीमुळे हा प्रकार झाला असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे मात्र व्हॉल्कानो डिस्कव्हरी या वेबसाईट ने हा भूकंप असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.गेवराई मध्ये हा भूकम्पाचा केंद्रबिंदू असल्याचा दावा या वेबसाईट ने केला आहे.या भूकम्पाचे हादरे नगर जिल्ह्यातील पाथर्डी,आरणगाव आणि नगर मध्ये…

  • बीड हादरले ! भूकंप की गूढ आवाज ?

    बीड हादरले ! भूकंप की गूढ आवाज ?

    बीड- बीड शहरासह तालुक्यातील अनेक भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.हा आवाज भूकम्पाचा होता की जमिनीतून गूढ आवाज आला याची माहिती प्रशासन घेत आहे. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरासह आसपासच्या परिसरात गूढ आवाज आला.हा आवाज मोठा होता.काही क्षण जमिनीतून आलेल्या आवाजाने चांगलाच हादरा बसला.बहुतांश ठिकाणी घराच्या खिडक्या,पत्रे हादरले.नेमका आवाज कशाचा झाला…

Exit mobile version