News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • पटपडताळणी अगोदरच माध्यमिक विभागाने शिक्षक ठरवले अतिरिक्त!

    पटपडताळणी अगोदरच माध्यमिक विभागाने शिक्षक ठरवले अतिरिक्त!

    बीड –राज्यभरात पटपडताळणी करून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी तयार करावी आणि त्यानंतर त्यांचे समायोजन करावे असे आदेश शिक्षण संचालक यांनी दिले. मात्र बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी पटपडताळणी पूर्ण होण्या अगोदरच अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे शंका निर्माण झाली आहे. संस्थाचालकांच्या संगणमताने तर अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली गेली नाही ना अशी चर्चा सुरु झाली…

  • डॉ बडेंचे रुग्णांना लुटण्याचे पितळ उघडे!दहा लाखाचा दंड!

    डॉ बडेंचे रुग्णांना लुटण्याचे पितळ उघडे!दहा लाखाचा दंड!

    बीड -महागड्या उपचाराच्या नावाखाली रुगणांकडून लाखो रुपये अतिरिक्त उकळणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाच हॉस्पिटल वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बीडच्या डॉ बडे यांच्या शिवाजीराव हार्ट केअर युनिट ला दहा लाखांचा दंड करण्यात आला आहे. एकीकडे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणायचं आणि दुसरीकडे रुग्णांच्या खिशावर दरोडा घालायचा प्रकार बीडमध्ये झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. आयुष्यमान…

  • नवे बसस्थानक लागले गळायला, गुतेदारांवर कारवाईची मागणी!

    नवे बसस्थानक लागले गळायला, गुतेदारांवर कारवाईची मागणी!

    बीड –कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बीडचे बसस्थानक अवकाळी पावसातच बदबदा गळू लागल्याने बीडच्या प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. काझी संघांनी या गुत्तेदार जोडीने केवळ स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी हे काम घेतले होते अशी चर्चा सुरु झाली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी होतं आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्य…

  • चोरी जीवावर बेतली, दोघांचा मृत्यू!

    चोरी जीवावर बेतली, दोघांचा मृत्यू!

    केज –विजेच्या तारीची चोरी दोघांच्या जीवावर बेतली आहे. टॉवर वर चढून तार चोरी करताना टॉवर कोसळले आणि यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये दोन चोरट्यांचा मृत्यू झाला. यानंतर या…

  • जेलमध्ये कैद्याचा मृत्यू!

    जेलमध्ये कैद्याचा मृत्यू!

    बीड -जिल्हा कारागृहात एका कैद्याचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चेक बाउन्स च्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पन्नास वर्षीय कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला… गणेश पवार असे या कैद्याचे नाव असून आठ दिवसापूर्वी त्याला कारागृहात आणण्यात आले होते. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला छातीत दुखण्याचा त्रास…

  • व्हिडीओ व्हायरल केले, बीडसह तीन तरुणावर गुन्हे दाखल!

    व्हिडीओ व्हायरल केले, बीडसह तीन तरुणावर गुन्हे दाखल!

    बीड –लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तीन आंबट शौकीन तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे हे व्हिडीओ व्हायरल करताना दहा वेळा विचार करा. नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आले आणि एकाच खळबळ उडाली.…

  • पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ!

    पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ!

    बीड -राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी बीडच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बॉम्ब शोध पथक आणि पोलीस दल दाखल झाले. दुपारपर्यंत यामुळे पोस्ट ऑफिस बंद होते. स्वतःला ‘कोयंबटूरचे मुसलमान’ म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत.…

  • गारपि्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -आ क्षीरसागर!

    गारपि्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -आ क्षीरसागर!

    बीड -बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपरनई यासंह अनेक भागात गुरुवारी झालेल्या  वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे  कलिंगड, अंबा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास सादर करावेत अशा सूचना यावेळी आ क्षीरसागर यांनी दिल्या.…

  • लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड!

    लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड!

    परळी –वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेला परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला विभागीय आयुक्त यांनी सस्पेंड केले आहे. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिन्यात परळी येथील तहसीलदार मुंडे याने एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजाराची मागणी केली होती. तडजोडी नंतर वीस हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत…

  • हिवरापहाडी प्रकरणात बाल विवाहाचा गुन्हा दाखल!

    हिवरापहाडी प्रकरणात बाल विवाहाचा गुन्हा दाखल!

    बीड -तालुक्यातील हिवरापहाडी येथील प्रकरणात ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून सदर विवाहितेच्या आई वडिलांसह पाच जनावर गुन्हा दाखल झाला आहे. बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथील एका विवाहितेवर अत्याचार करून चावडीवरील एका खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. महिला आयोगाने या प्रकरणाची दाखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या विवाहितेचे चौदा…