Category: बीड
-

राज्यातील अडीच हजार शिक्षकांनी अद्याप भरली नाही माहिती!
बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमलेल्या एस आयटी कडे चार महिने उलटून गेले तरी अद्यापही तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त शिक्षकांची माहिती देण्यात आलेली नाही. सर्व शिक्षकांची माहिती अपलोड झाल्यानंतर कागदपत्रे तपासून बोगस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर तसेच संबंधित अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे अपलोड झालेल्या माहितीमध्ये तीस ते…
-

कृष्णा पानसंबळ वर कारवाई होणार!बांधकाम मंत्र्यांची घोषणा!
मुंबई – आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या जीवावर मनमानी कारभार करत बोगस बिले उचलून स्वतःचे घर भरणाऱ्या आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्या कारभाराची त्याच्या डिग्रीची आणि त्याने मंजूर केलेल्या कामांचे चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले…
-

अर्चना कुटेला ईडी कडून अटक!
मुंबई -ज्ञानराधा मल्टी स्टेट अपहार प्रकरणी अर्चना कुटे यांना सक्त वसुली संचालनाल्याने अटक केली आहे. 2467 कोटी रुपयांच्या अपहाराचा ठपका कुटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अर्चना कुटे यांना अटक केल्यानंतर मुंबई येथील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील तपासासाठी न्यायालयाने कुटे यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. इडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये…
-

सरकारी कार्यालयांना अतिक्रमनाचा वेढा!अधिकारी मूग गिळून गप्प!!
बीड – शहरातील नगर रोड परिसरात असलेल्या सरकारी कार्यालयाना मोठ्या प्रमाणात अतिक्रमनाचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र असो कि रुग्णालयाचे स्टाफ क्वार्टर अथवा जिल्हा परिषद कन्या शाळेचा परिसर असो या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना जाता येता याचा त्रास होतं असला तरी ते मूग गिळून गप्प आहेत. कदाचित…
-

फरार फाटे अखेर पुण्यातून जेरबंद!
बीड -जिएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी असलेल्या प्रदीप फाटे याला तब्बल दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून जेरबंद केले. जाधवर यांच्या कुटुंबियांनी फाटे च्या अटकेसाठी आंदोलन केले होते, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 16 जानेवारी 2026 रोजी सचिन जाधवर कर्तव्यावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत.…
-

विड्यात जावयाची गाढवावरून धिंड!
बीड -राज्यात सर्वत्र धुळवड उत्साहात साजरी केली जात असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली गेली. केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेल्या शिवाजी गालफाडे यांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला. बीड शहरापासून साधारण 60 ते 70 किमी अंतरावर केज तालुक्यातील विडा हे गाव आहे. मोठी लोकसंख्या…
-

अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!
मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…
-

अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!
मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…
-

कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!
बीड -जिल्हा परिषदेचा बांधकामं विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. कोणीही कोणतीही वर्क ऑर्डर काढायची, अधिकारी मॅनेज करायचे आणि कोट्यावधी रुपये उचलायचे. असाच एक प्रकार परळीत उघडकीस आला आहे. नेत्याच्या मागेपुढे करत त्यांची बीडला आल्यावर बडदास्त ठेवणाऱ्या सत्ताधारी पक्षातील बीडच्या एका मोठ्या कार्यकर्त्याने तब्बल एक कोटी रुपयांची बोगस कामे केली. यातील 86 लाख रुपयांची वसुली…
-

वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी!
बीड -जिल्हा न्यायालयात वकील राम डोंगरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बार कॉन्सिल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने आरोपी राधाकिसन करपे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयातील एकाही वकिलांनी त्याचे वकीलपत्र नाही घेत आपली…



