News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!

    अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!

    मुंबई -राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत….

  • मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!

    मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!

    मुंबई -राज्यातील कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याला मंत्रालयात बैठकीसाठी बोलवायचे असल्यास महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शक्यतो जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावणे टाळून व्हिसी द्वारे बैठक घ्यावी असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार हातातले काम सोडून मुंबईला जावे लागणे टळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…

  • अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!

    अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!

    मुंबई – स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया ह्या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत…

  • संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!

    संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!

    बीड -बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या या भव्यदिव्य शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे असे आवाहन मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी…

  • आ धस -मंत्री मुंडे यांच्यात भेट!

    आ धस -मंत्री मुंडे यांच्यात भेट!

    मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आ सुरेश धस यांची भेट झाल्याने खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर धस यांनी मुंडे यांना टार्गेट केले होते, त्यानंतर ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. या दोन नेत्या मध्ये गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर…

  • मुंडेंचा राजीनामा घेणार नाही -अजित पवार!

    मुंडेंचा राजीनामा घेणार नाही -अजित पवार!

    मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका पवार यांनी घेतल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय तूर्तास मिटला आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या…

  • ध्यानस्थ धनंजय अन व्रतस्थ गड!

    ध्यानस्थ धनंजय अन व्रतस्थ गड!

    विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर! विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून राज्यात सरकार आणि त्यांचे विकासाचे निर्णय यावर चर्चा होणे दूरच राहिले. बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे या दिनाच्या गोष्टीवर मीडिया ट्रायल पहायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीत मंत्री मुंडे हे…

  • मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!

    मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!

    आष्टी -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है. तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी…

  • दमानिया यांचा बोलविता धनी कोण? अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -धनंजय मुंडे!

    दमानिया यांचा बोलविता धनी कोण? अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -धनंजय मुंडे!

    मुंबई – मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक…

  • मातृशक्ती हीच सर्वोच्च शक्ती -बाजीराव धर्माधिकारी!

    मातृशक्ती हीच सर्वोच्च शक्ती -बाजीराव धर्माधिकारी!

    छत्रपती संभाजीनगर-मातृशक्ती हीच आमची भारताची मुळशक्ती असुन आज सर्व क्षेत्रात यशस्वीनींनी यशोशिखर गाठले आहे.महिला सबलीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न हा स्वतःपासून करावा लागेल तरच स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने स्थापित होईल असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.ब्राह्मण महिला मंचाच्या वतीने शानदार राज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्यात मान्यवरांच्या…