Category: क्राईम
-

ट्रक बस अपघातात बारा ठार !
वैजापूर-समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात…
-

बलात्काराच्या आरोपीला पोलिसांनी दिले निल कॅरेक्टर सर्टिफिकेट !
एसपी ठाकूर चौकशी करणार का ? बीड- जिल्हा व सत्र न्यायालयाने आदित्य अनुप धनवे या आरोपीला बलात्कार प्रकरणात दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.या आरोपीने आपल्यावरील गुन्हा लपवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळवली होती.विशेष बाब म्हणजे ज्या शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल होता त्याच ठाण्याने त्याला निल कॅरेक्टर सर्टिफिकेट कसकाय दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलीस अधीक्षक…
-

सावकार भिडले ! जालना रोडवर दगडफेक, काहीकाळ तणाव !!
बीड- बीड शहरातील जालना रोडवर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सावकारांचे दोन गट एकमेकाला भिडले.यामध्ये कोठारी नामक सावकारांना जोरदार मारहाण झाली तर त्यांच्या माणसांनी दुसऱ्या गटातील लोकांवर दगडफेक केली. या सगळ्या प्रकारामुळे काहीकाळ जालना रोडवर तणाव निर्माण झाला होता. सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोठारी नामक सावकार आणि प्लॉटिंग चा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे…
-

ट्रकने मजुरांना चिरडले ! पाच जणांचा मृत्यू !!
बुलढाणा-राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर एक ट्रक काळ बनून आला.भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.. यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर काम करत असून महामार्गावर उड्डाणं पुलाचे काम सुरु आहे.. त्या…
-

मोक्कातील फरारी आरोपींना ठोकल्या बेड्या !
बीड- सीबीआय चे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.यातील एक आरोपी हा मोक्का अंतर्गत फरार होता.तब्बल वीस पेक्षा अधिक गुन्ह्यात हवे असलेले हे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. हयात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील महिन्यात या आरोपीनी अंबाजोगाई लातूर…
-

गेवराई खून प्रकरणी आठ आरोपींना जन्मठेप !
बीड- ढोलकीच्या वादातून घडलेल्या हत्या प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एस पाटील यांनी ही शिक्षा ठोठावली. गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम माळी आणि धर्मराज माळी यांच्यात आराधी गीत म्हणण्यासाठी सामूहिक ढोलकी होती.ही ढोलकी नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी तुकाराम यांनी धर्मराजच्या घरून आणली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मराज…
-

रिक्षा – कंटेनर च्याअपघातात तीन ठार !
धारूर – सासुरवाडी वरून रिक्षाने परत येत असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.बीड नजीक रिक्षाला कंटेनर ने जोराची धडक दिली.यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अजीम शेख राहणार इस्लामपुरा राजू चौक आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटेगाव तालुका धारूर येथे आपल्या सासरवाडीला गेले होते परत येत असताना…
-

पीएसआय सह दोघे लाचखोर जाळ्यात !
बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय लक्ष्मण कीर्तने सह कर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.मंगळवारी सायंकाळी पीएसआय लक्ष्मण कीर्तने आणि शिपाई रणजित पवार या दोघांनी एका प्रकरणात 28 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे…
-

मनसैनिकांनी फोडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन !
बीड- शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे आणि स्वच्छता या विषयावरून बीडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.दोन दिवसांपूर्वी खड्याभोवती रांगोळी काढून निषेध करणाऱ्या या सैनिकांनी शुक्रवारी सकाळी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालन फोडले. बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. तर या खड्यामुळे…
-

तीस वर्षीय तरुणाचा खून !शहरात खळबळ !!
बीड- शहरातील चराठा रोड भागात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM…


