News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे

    मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे

    शिर्डी – मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे.…

  • भीषण अपघात, तीन युवकांचा मृत्यू!

    भीषण अपघात, तीन युवकांचा मृत्यू!

    बीड – महामार्गांवर व्यायाम करणाऱ्या युवकांना एस टी बस ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼. ‼दिनांक १९ जानेवारी २०२५‼  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण पंचमी🌸 नक्षञ… उत्तराफाल्गुनी🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १९ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!

    अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!

    मुंबई -राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये…

  • वाल्मिक च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली!

    वाल्मिक च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली!

    केज -संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १८ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण पंचमी🌸 नक्षञ… पुर्वाफाल्गुनी🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १८ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • आष्टीत भीषण हत्याकांड!

    आष्टीत भीषण हत्याकांड!

    आष्टी -आष्टी तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाहिरा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन भावावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या भावाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १७ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रा.०९/३२ मि.🌸 नक्षञ… मघा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १७ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!

    आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!

    नवी दिल्ली -सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अंमलाबजावणी करण्याच्या शिफारसी ला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आगे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १६ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण ञितिया /महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी🌸 नक्षञ… आश्लेषा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १६ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ…

Exit mobile version