News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • जरांगे पाटील उपोषण थांबवणार!

    जरांगे पाटील उपोषण थांबवणार!

    अंतरवली सराटी -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाच दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उद्या दुपारी उपोषण थांबवणार असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हेच आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी पासून पुन्हा सातव्यांदा उपोषण सुरु केले होते. मात्र यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी…

  • साधा पोलीस शंभर हायवाचा मालक -आ धस यांच्या आरोपाने खळबळ!

    साधा पोलीस शंभर हायवाचा मालक -आ धस यांच्या आरोपाने खळबळ!

    बीड -गेल्या पंधरा वीस वर्षांपासून परळी येथेच कार्यरत असलेल्या भास्कर केंद्रे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर शंभर हायवा आहेत. अवैध धंदे करणाऱ्या सोबत त्याची पार्टनरशिप आहे, वाळू असो जी राख प्रत्येक वाहतुकीत याचा हिस्सा आहे असा आरोप करत भाजपचे आ सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यात दोनशे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराड…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती सायं. ०६ /०५ मि. मौनी अमावस्या🌸 नक्षञ… उत्तराषाढा /श्रवण🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. २९ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०७/११…

  • बीडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा -अजित पवार!

    बीडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा -अजित पवार!

    बीड – बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजीही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मुबलक प्रमाणाय पाणीसाठा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २८ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण चतुर्दशी /अमावस्या प्रारंभ राञी ०७ /३६ मि.🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २८ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५…

  • सुदर्शन घुले ला पोलीस कोठडी!

    सुदर्शन घुले ला पोलीस कोठडी!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.डिजिटल पुरावे तपासायचे असल्याचं सांगत एसआयटीने पोलीस कोठडीची मागणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक २७ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण ञयोदशी🌸 नक्षञ… मुळ🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २७ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…

  • नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!

    नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!

    जालना-विकासाची कामे करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन मी कायदे व नियमाच्या चौकटीतच सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. सर्व सामान्य लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील विविध विभाग आणि क्षेत्रातील समस्या असतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे असं पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण व…

  • ज्ञानराधा मधील पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा!

    ज्ञानराधा मधील पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा!

    बीड -महाराष्ट्र सह इतर राज्यात तब्बल 53 शाखाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून वेळेवर परत न करता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश कुटे यांच्या मालमत्ता विक्रीबाबत कारवाई ला परवानगी देण्याची मागणी केली असून ही परवानगी मिळाल्यास येत्या काही महिन्यात ठेवी परत मिळण्याची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼ दैनिक राशी मंथन ‼ दिनांक २६ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण द्वादशी /प्रजासत्ताक दिन🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २६ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस…

Exit mobile version