News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख अष्टमी🌸 नक्षत्र… आश्लेषा🌸 वार.. सोमवार🌼 दिनांक….. ०५ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक…

  • दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!

    दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!

    माजलगाव -दारूच्या नशेत बापाने पोटच्या पोराच्या डोक्यात बांबू घालून त्याचा खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीडच्या माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाची हत्या केली. बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख सप्तमी🌸 नक्षत्र… पुष्य🌸 वार.. रविवार🌼 दिनांक….. ०४ मे २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक…

  • नागपूर प्रमाणेच संभाजीनगर विभागात शेकडो बोगस शिक्षक भरती!

    नागपूर प्रमाणेच संभाजीनगर विभागात शेकडो बोगस शिक्षक भरती!

    बीड -नागपूर मध्ये ज्या पद्धतीने बोगस शालार्थ आय डी तयार करून शेकडो बोगस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती करण्यात आली. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर विभागात देखील बोगस शालार्थ आय डी तयार करून 2019 ते 2024 या काळात शेकडो बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली. त्यामुळे संभाजीनगर येथील उपसंचालक आणि सर्व अधीक्षक तसेच…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख षष्ठी🌸 नक्षत्र… पुनर्वसु🌸 वार.. शनिवार🌼 दिनांक….. ०३ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०३…

  • थकीत वेतनाच्या कोट्यावधी रुपयांमुळे संस्थाचालक मालामाल!

    थकीत वेतनाच्या कोट्यावधी रुपयांमुळे संस्थाचालक मालामाल!

    बीड -ज्या काळात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी होती त्या काळात बोगस भरती करून त्या शिक्षकांचे 2012 ते 2024 या काळातील थकीत वेतन काढण्याचा प्रकार बीडमध्ये झालाय. एका एका शाळेवरील किमान दहा पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी यांचे कोट्यावधी रुपये संस्थाचालक यांनी घशात घातले आहेत. यामुळे नोकरीवर लागलेल्या शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सुर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख पंचमी🌸 नक्षत्र… आद्रा🌸 वार.. शुक्रवार🌼 दिनांक….. ०२ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०२…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख चतुर्थी महाराष्ट्र दिन /आंतरराष्ट्रीय कामगार दिन /विनायक चतुर्थी / मराठी राजभाषा दिन🌸 नक्षत्र… मृगशिर्ष🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. ०१ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

    बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

    बीड -पदव्युत्तर परीक्षामध्ये बीड जिल्ह्यात कॉप्यांचा महापूर सुरु असल्याचे धक्कादायक चित्र आढळून आले आहे.कुलगुरूनी केलेल्या पाहणीत बीडमधील बलभीम, केएसके आणि आदित्य महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी सुरु असल्याचे आढळून आले. परीक्षा केंद्रावर असुविधा असल्याचे देखील निदर्शनास आले. या प्रकरणी कुलगुरूनी 36 विदयार्थ्यांवर कारवाई केली आहे. बीड येथील पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये कॉप्यांचे प्रकार होत असल्याबाबत चर्चा…

  • देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!

    देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!

    नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग दाटून आलेले असताना केंद्र सरकारने अचानक देशात येत्या काळात होणाऱ्या जनगणने मध्ये जात निहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीतील…

Exit mobile version