Author: Author
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून…
-
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण !
मुंबई- मराठा समाजाला स्वतंत्र रित्या दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेने एकमताने मंजूर केला.मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनात हा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला जो सभागृहाने एकमताने मंजूर केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या विषयावर बोलताना म्हणाले की,मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शब्द पाळतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मागचा विषय…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्रियजनाबरोबरचे गैरसमज दूर होतील. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा…
-
बीडकरांनी अनुभवला शिवजयंती चा उत्साह !
बीड – चित्तथराक प्रात्यक्षिक, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, महाराषट्रातील विविध भागातील ढोल पथक, केरळ ची पुरातन युद्धकला, आंतराष्ट्रीय दर्जाच्या लेजर-शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवनपट बिडकरांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.आ संदिप क्षीरसागर यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वस्व असल्याचे मत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे बीडकरांना शिवजयंती च्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली….
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आज कामातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या…
-
टाईपच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार !
बीड- टाईप च्या परीक्षेत बीड जिल्ह्यात मोठा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल 85 विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी केवळ एका शिक्षकावर गुन्हा दाखल करून प्रकरण मॅनेज करण्याचा उद्योग सुरू आहे.वास्तविक पाहता परीक्षा केंद्र,केंद्रप्रमुख आणि परीक्षा विभाग यांची चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या टाईप च्या…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .,चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या….
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून…
-
राष्ट्रवादी चे सर्व आमदार पात्र !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.हा निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्याचा उल्लेख करत अध्यक्षांनी हा निकाल दिला. विधिमंडळात असलेले बहुमत याच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नार्वेकर देखील याचा आधार…