Author: Author
-
फुलारी बीडचे नवे शिक्षणाधिकारी !
बीड- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नाशिक येथून भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. तर शिक्षणाधिकारी योजना या पदावर संजय पंचगल्ले यांची नियुक्ती झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती नंतर माध्यमिक विभागाचे नागनाथ शिंदे यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. संध्याकाळ उजाडताच…
-
जरांगे ठाकरे पवारांची भाषा बोलू लागले-मुख्यमंत्री !
मुंबई- कायदा हातात घेण्याचा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल शिवराळ भाषा कोणी वापरत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा बोलत आहेत असा आरोप देखील शिंदे यांनी केला. सगेसोयरे मुद्यावरून सोळा दिवसापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आयोजित…
-
जरांगेचे फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!थेट मुंबईकडे कूच !!
अंतरवली सराटी- गेल्या पंधरा दिवसापेक्षा जास्त काळापासून सगेसोयरे अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे रविवारी चांगलेच संतापले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत ते थेट मुंबईकडे निघाले आहेत.त्यांना समजावून सांगण्यासाठी मराठा बांधव सोबत आहेत. सराटी येथे बोलताना मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला.ते म्हणाले की,मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे….
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमचा/तुमची जोडीदार दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा…
-
महासंस्कृती महोत्सवाकडे बीड करांनी फिरवली पाठ !
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर गैरहजर ! बीड- कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या बीड येथील महासंस्कृती महोत्सवाकडे बीडकरांनी पाठ फिरवली.उद्घाटक म्हणून आमंत्रित असलेले पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील कार्यक्रमाला गैरहजर होते.विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन उरकण्यात आले. राज्य शासनाच्या कृषी,महिला बाल कल्याण आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने बीड येथे…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते….
-
दुष्काळी बीड जिल्ह्यात महा सांस्कृतिक वर करोडोंची उधळपट्टी !
बीड-महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्यात शासन आणि प्रशासनाच्या वतीने मनोरंजनाच्या कार्यक्रमावर किमान दोन ते पाच कोटी रुपयांचा चुराडा केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकाऱ्यांची देखील चांदी होणार आहे हे निश्चित. कायम दुष्काळ पाचवीला पूजलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.राज्याचे कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील असले…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. सुयोग्य कर्मचा-यांना…