Author: Author
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल द्वादशी / राष्ट्रीय विज्ञान दिन🌸 नक्षत्र…. पुनर्वसू🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. २८ फेब्रुवारी २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!
बीड -जिल्हा परिषदेचा बांधकामं विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. कोणीही कोणतीही वर्क ऑर्डर काढायची, अधिकारी मॅनेज करायचे आणि कोट्यावधी रुपये उचलायचे. असाच एक प्रकार परळीत उघडकीस आला आहे. नेत्याच्या मागेपुढे करत त्यांची बीडला आल्यावर बडदास्त ठेवणाऱ्या सत्ताधारी पक्षातील बीडच्या एका मोठ्या कार्यकर्त्याने तब्बल एक कोटी रुपयांची बोगस कामे केली. यातील 86 लाख रुपयांची वसुली…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल आमलकी एकादशी / मराठी भाषा गौरव दिन🌸 नक्षत्र…. आद्रा🌸 वार…. शुक्रवार🌼 दिनांक….. २७ फेब्रुवारी २०२६🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी!
बीड -जिल्हा न्यायालयात वकील राम डोंगरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बार कॉन्सिल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने आरोपी राधाकिसन करपे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयातील एकाही वकिलांनी त्याचे वकीलपत्र नाही घेत आपली…
-

बांधकाम विभागाला झालाय पैसे खाण्याचा भस्म्या रोग!
बीड-जिल्हा परिषदेच्या बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन आणि कर्मचाऱ्यांना पैसे खाण्याचा भस्म्या रोग झाला आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे. डेमो हाऊस प्रकरणात दोन वेगवेगळ्या वर्क ऑर्डर काढून दहा लाख रुपये घशात घालणाऱ्या या अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत आणि फर्निचर साठी सतरा लाख रुपयांच्या वर्क ऑर्डर काढल्या आहेत. शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल दशमी / स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी🌸 नक्षत्र…. मृगशीर्ष🌸 वार…. गुरुवार🌼 दिनांक….. २६ फेब्रुवारी २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

फडणवीस साहेब न्याय मागणे गुन्हा आहे का,आंदोलन कर्त्यांचा मंडप पोलिसांनी काढला!
बीड -तब्बल चाळीस दिवसापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या जी एस टी अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या जाधवर कुटुंबाने उभारलेला मंडप पोलिसांनी दमदाटी करत काढून टाकला. एकीकडे चाळीस दिवस झाले तरी आरोपी अटक करण्यात यश येतं नसलेले बीड पोलीस आंदोलन करणाऱ्यांवर दमबाजी करून कसली मर्दूमकी दाखवत आहेत असा सवाल विचारला जातं…
-

वकिलांचे न्यायालयाच्या दारात आंदोलन!
बीड -जिल्हा वकील संघांचे सदस्यऍडरामडोंगरे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत चोवीस तास झाले तरी गुन्हा दाखल नाही केल्याच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयाच्या दारातवकिलांनी कामबंद आंदोलनकेले. बीड जिल्हा न्यायालयात आपले काम करत बसलेले ऍड राम डोंगरे यांना राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. विशेष म्हणजे याबाबत सर्व वकील बांधव शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र चोवीस…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल नवमी🌸 नक्षत्र…. रोहिणी🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. २५ फेब्रुवारी २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…
-

बीडमध्ये वकिलाला मारहाण!
बीड –बीड जिल्हा न्यायालयात मंगळवारी दुपारीच बारा वाजण्याच्या सुमारास मोठा राडा झाला. वकील संघांचे सदस्य असलेले ऍड राम पांडुरंग डोंगरे यांना शाहूनगर भागातील राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. याविरोधात तक्रार देण्यासाठी वकिलांनी पोलीस अधीक्षक आणि शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी वकील राम डोंगरे यांच्याविरोधात महिलेने तक्रार दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार…

