News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • बीडमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत- धनंजय मुंडे !

    बीडमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत- धनंजय मुंडे !

    आष्टी- एकीकडे कुणबी प्रमाणपत्र काढून एक निवडणूक ओबीसी प्रवर्गातून लढवायची अन दुसरीकडे लोकसभा निवडणूक मात्र मराठा म्हणून लढवायची असा उद्योग विरोधी उमेदवार करत असल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक होत असल्याचे स्पष्ट केले. गावातले सरपंच सांगत आहेत की लोक ऐकत नाहीत,त्यांना सांगा आरक्षण दिल आहे,ते टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध…

  • नवलेंनी घेतली हाती तुतारी !

    नवलेंनी घेतली हाती तुतारी !

    बीड- शिवसेनेचे जेष्ठनेते माजीमंत्री प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बीड लोकसभा निवडणुकीत हाती तुतारी घेण्याचा निर्णय जाहीर केला.कार्यकर्ता बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडताना भाजपच्या एकंदर कार्यपध्दती वर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती कडून शिवसेनेची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत माजीमंत्री प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर बीड येथे आयोजित…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. तुम्ही रिकाम्या वेळचा…

  • माजीमंत्री नवलेंच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष !

    माजीमंत्री नवलेंच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष !

    बीड : माजीमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रा नवले यांच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवले काय निर्णय घेणार यावर लोकसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. शहरातील सुर्या लॉन्स या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु, आज…

  • अपुऱ्या सोयीसुविधा मुळे शिक्षण उपसंचालक संतापले !

    अपुऱ्या सोयीसुविधा मुळे शिक्षण उपसंचालक संतापले !

    बीड -प्रचंड ऊन,घामाच्या धारा यामुळे वैतागलेल्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत शिक्षण उपसंचालक यांनी संताप व्यक्त केला.दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्यावर आपला राग व्यक्त करत उपसंचालक साबळे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची माफी मागितली. ही बैठक शहरातील मिलिया महाविद्यालयात आयोजित केली होती. औरंगाबाद विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण…

  • धनंजय मुंडेंनी मैदान गाजवलं !

    धनंजय मुंडेंनी मैदान गाजवलं !

    बहुरंगी शेतकरीपुत्राकडे शेतीच नाही- मुंडे ! बीड- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या सभेत तडाखेबंद भाषण करत उपस्थितांची दाद मिळवली.समोरचा बहुरंगी उमेदवार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवतो,पण याला शेतीच नाही,सगळी जमीन प्लॉटिंग ची आहे.मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठेही नसणाऱ्या या व्यक्तीने कुणबी प्रमाणपत्र सगळ्यात अगोदर काढून घेतले.जात पात न पाहणाऱ्या बीड जिल्ह्याने यावेळी पंकजा मुंडे यांना लोकसभेत…