Author: Author
-
परळीत गोळीबार, एक ठार!
परळी – परळी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एकजण ठार आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत हा एका गावचा सरपंच असल्याचे…
-
कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!
बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…
-
कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!
बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…
-
*‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ जुन २०२४* *मेष राशी .*अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. जोपर्यंत…
-
कुंडलिक खांडे यास अटक!बीड -शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली. कुंडलिक खांडे यांची एक व्हाईस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल झाला होता. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे…
-
‼दैनिक राशी मंथन‼ . दिनांक २८ जुन २०२४ मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही…
-
कुंडलिक खांडे चे कार्यालय फोडले!
बीड -कथित व्हॉइस क्लिप प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय अज्ञात लोकांनी दगडफेक करून फोडले. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप गुरुवारी दुपारी व्हायरल झाली, ज्यामध्ये ते स्वतः आपण बजरंग सोनवणे यांचे काम केले, पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे सांगत आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. बीड येथील जालना रोडवर असलेल्या…
-
गवते पितापुत्रास शिक्षा!
बीड – पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपवरून बळीराम गवते आणि बबन गवते या दोघा पितापुत्रसह चार आरोपीना न्यायालयाने शिक्षा सुनावली. बेलरा येथील पांडुरंग गवते यांना पंचायत समिती सभापती निवडीच्या कारणावरून एल आय सी कार्यालयासमोर बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. यामध्ये बबन गवते, बळीराम गवते, गोपाळ गवते आणि किसन गवते…
-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…
-
चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!
बीड: गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने विजया राधकीसन खेडकर वर्ष 45 लन्का हरिभाऊ नजन वर्ष 52 तर शालन बाई शेषेराव नजन वय वर्ष 65…